Electric Tractor : 2 तास चार्ज केल्यानंतर 8 तास चालतील हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर! वाचा त्यांची किंमत आणि वैशिष्ट्ये

Electric Tractor :- वाढती महागाई आणि इंधनाचे दर यामुळे सध्या दुचाकी असो की चार चाकी यामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा कल सध्या वाढताना दिसून येत आहे. कृषी क्षेत्राच्या बाबतीत विचार केला तर ट्रॅक्टर हे यंत्र मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. अगदी जमिनीची पूर्व मशागती पासून ते पिकांची काढणीपर्यंत ट्रॅक्टरचा विविध मार्गाने उपयोग होत असतो. परंतु गेल्या काही … Read more

आता नाही शेतातील गवताचे टेन्शन! हे छोटे यंत्र करेल तुम्हाला मदत, वाचा या यंत्राची किंमत

cutter machine

यांत्रिकीकरण आता कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग झाला असून अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पिकांची लागवड, शेतीची पूर्व मशागत, पिकांची अंतर मशागत आणि काढणीपर्यंतची सगळी कामे आता यंत्रांच्या माध्यमातून केली जातात. म्हणजेच एकंदरीत पाहिले तर शेतीचे मजुरांवर असलेले अवलंबित्व आता कमी होताना दिसून येत आहे. कृषी क्षेत्रामध्ये वापरण्यात येणारी यंत्रे हे … Read more

Success Story : एकाच यंत्राने करता येईल कोळपणी, पाडता येतील सऱ्या आणि होईल फवारणी, वाचा शेतकरी पिता-पुत्राची कमाल

success story

Success Story :- शेती आणि शेतीमधील यंत्रांचा वापर आता या एकमेकांशी निगडित असणाऱ्या बाबी असून यांत्रिकीकरणाच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो. यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिले तर पैशांची बचत होते आणि काम देखील वेळेवर होऊन त्याला लागणारा कालावधी देखील कमीत कमी असतो. त्यामुळे या सगळ्या बाबींचा सकारात्मक परिणाम हा उत्पादन वाढीवर दिसून येतो. … Read more

पावर टिलर आहे कोळपणीचा बादशहा! वाचेल मजुरीवरचा खर्च आणि वेळेत होईल बचत

power tiller machine

मजूरटंचाई हा शेती समोरील एक मोठा ज्वलंत प्रश्न असून वाढलेले मजुरीचे दर त्यामुळे मजूर लावून शेती करणे आता शेतकऱ्यांना परवडणारे नाही. कारण सर्वात जास्त खर्च जर पाहिला तर शेतकऱ्यांचा हा मजुरांवर होत असतो. त्यातल्या त्यात जर आपण पिकांच्या अंतर मशागतीचा विचार केला तर सगळ्यात जास्त खर्च हा पिकांच्या कोळपणीवर आणि तण नियंत्रणासाठी करावी लागणारी निंदणीवर … Read more

Spray Machine: फवारणीकरिता आता नाही मजुरांची चिंता! सुशिक्षित युवकाने केला देशी जुगाड आणि बनवले यंत्र

sprey machine

Spray Machine :- शेतीची अशी अनेक कामे आहेत की जे एकट्या व्यक्तीला करता येणे शक्यच नाही. म्हणजेच तण नियंत्रणाकरिता करायची निंदनी असो किंवा पिकाला कीड व रोग नियंत्रणाकरिता करायचे असलेले फवारणी असो याकरिता मजुरांची आवश्यकता भासतेच. परंतु सध्या कालावधीमध्ये मजुरांची टंचाई हा खूप मोठा गंभीर प्रश्न शेती समोर आहे. मजूर टंचाई आणि मजुरीचे दर प्रचंड … Read more

Agriculture Tips: अल्पभूधारक शेतकऱ्यांची पिके होणार ताबडतोब तणमुक्त! या यंत्रामुळे वाचेल वेळ आणि पैसा

sanedo machine

 Agriculture Tips:  पिकांच्या भरघोस उत्पादन करिता शेतकरी बंधू अनेक प्रकारचे व्यवस्थापन करतात. या व्यवस्थापनाच्या सगळ्या पद्धतींमध्ये आंतरमशागत खूप महत्त्वाचे असते. आंतरमशागतीमध्ये पिकांची कोळपणी आणि निंदणी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. यातील तणांचा बंदोबस्त करण्याकरिता निंदनी खूप महत्त्वाचे असते. पिकांमध्ये जर विविध प्रकारच्या तणांचा प्रादुर्भाव वाढला तर त्याचा विपरीत परिणाम हा पिकांच्या वाढीवर होतो आणि साहजिकच … Read more

पिकांना खत द्यायचे तर आता नाही मजुरांचे टेन्शन! या शेतकऱ्याने बनवले घरच्या घरी अनोखे खत पेरणी यंत्र

fertilizer

पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकरी विविध प्रकारचे व्यवस्थापन करतात. यामध्ये पिकांच्या लागवडी अगोदर पूर्व मशागत, त्यानंतर लागवडीसाठी शेत तयार करणे, प्रत्यक्षात पिकांची लागवड त्यानंतर अंतर मशागत व शेवटी पिकांची काढणी इत्यादी टप्प्यांमध्ये शेतकरी योग्य व्यवस्थापन करत असतात. परंतु आता शेतकरी या सगळ्या व्यवस्थापनाच्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांचा वापर करतात. कारण यंत्रांचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि … Read more

शेतातील तणांचा नायनाट करण्यासाठी ‘हे’ यंत्र शेतकऱ्यांना ठरेल वरदान, वाचा या यंत्राची वैशिष्ट्ये आणि किंमत

weed in crop

 पिकांच्या भरघोस उत्पादन मिळण्याकरिता अनेक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे असते. पिकांची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत पिकांची आंतरमशागत हे खूप महत्त्वाचे असते. आपल्याला माहित आहेस की आंतरमशागतीमध्ये निंदणी तसेच कोळपणी यासारख्या कामांना खूप महत्त्व असते. परंतु जर आपण निंदनीचा विचार केला तर तणांचा प्रादुर्भाव किंवा तन नियंत्रणाकरिता मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासते. आधीच मजुरांची टंचाई … Read more

Business Idea: मार्केटचा अभ्यास आणि भांडवल असेल तर ‘हा’ व्यवसाय लाइफटाइम देईल लाखात नफा, वाचा ए टू झेड माहिती

y

Business Idea:-  कुठलाही व्यवसाय सुरू करताना सगळ्यात अगोदर त्या व्यवसायाची माहिती, त्या व्यवसायाच्या बाजारपेठेचा अभ्यास, भविष्यातील संधी, लागणारी गुंतवणूक आणि त्या व्यवसायातून मिळणारा नफा इत्यादी गोष्टींचा अभ्यास हा खूप महत्वपूर्ण ठरतो. व्यक्तीचा विचार केला तर अन्न, वस्त्र आणि निवारा त्याच्या मूलभूत गरजा आहेत. त्यामुळे फूड इंडस्ट्रीज आणि क्लोथ इंडस्ट्रीज यांना भारतामध्ये खूप चांगल्या संधी आहेत. … Read more