Mahadev Jankar : आता गरीबाचं ‘पोरगं देखील आमदार-खासदार झालं पाहिजे !

Maharashtra Politics

Mahadev Jankar :- आमदाराचं पोरगं आमदार, खासदाराचं पोरगं खासदार, मोठ-मोठ्यांची पोरं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य हे कुठपर्यंत चालणार? आता गरीबाचं ‘पोरगंदेखील आमदार-खासदार झालं पाहिजे, याकरिता रासपा प्रयत्न करणार असून, त्यासाठी घराणेशाही झुगारून रासपात सामील होण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज … Read more

Bachu Kadu : शिंदे-भाजपसोबत युती नाही, फक्त पाठिंबा! बच्चू कडूंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Bachu Kadu : राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. भाजपा त्यापैकी २४० जागेंवर जर निवडणूक लढवणार असेल तर शिवसेनेचा शिंदे गट आणि मित्रपक्षांना फक्त ४८ जागा मिळतील. याच पार्श्वभूमीवर बोलताना प्रहारचे जनशक्ती पक्षाला आमदार बच्चू कडू यांनी खळबळजनक विधान केले आहे. यामुळे सध्या चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून भाजप २४० जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे … Read more

Mahadev Jankar : भाजपचे टेन्शन वाढलं! जागावाटपावरून राज्यातला मोठा पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत, दिला इशारा..

Mahadev Jankar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी केलेल्या जागा वाटपाच्या विधानावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजपा २४० लढवेन, तर शिवसेनेला ४८ जागा देऊ, असे वक्तव्य बावनकुळेंनी केले होते. यावरून आता राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजपाला इशारा दिला आहे. ते म्हणाले, भाजपाला आमची गरज नसेल, तर स्वतंत्र लढणार, … Read more

महाविकास आघाडीने घूमजाव करू नये – महादेव जानकर

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-  वीज बिलाच्या बाबतीत महाविकास आघाडीने घूमजाव करू नये. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी लाइट बिल सरसकट पूर्णपणे माफ केले पाहिजे. एखाद्या उद्योगपतीचे बिल एका मिनिटात माफ होते. परंतु सामान्य शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, मध्यमवर्गीयांच्या प्रश्नावर मात्र फार कायदा दाखवण्याचा प्रयत्न होतो. कोरोनामुळे सर्व जनता त्रस्त आहे. त्यामुळे लाइट बिल माफ करू, असे या … Read more