Mahanagarpalika

महापौरांच्या गाडीवर कचरा फेकणार !

अहमदनगर :- महापालिकेचा माळीवाडा येथील कचरा रॅम्प स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनानंतर मनपाने ४५ दिवसांत हा रॅम्प स्थलांतरित करण्याचे आश्वासन…

5 years ago

आ.जगताप यांच्याकडून महापालिकेचा निषेध

अहमदनगर : शहरामध्ये गणेशाचे आगमन भक्तिभावाने व मोठ्या उत्साहात झाले आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी शहरातील रस्त्याचे पॅचिंग, कचऱ्याची विल्हेवाट, मोकाट…

5 years ago

मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू !

अहमदनगर :- महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. आज महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर बाबासाहेब…

5 years ago

झाडे लावा…क्वार्टर मिळवा’ अशी वादग्रस्त पोस्ट टाकणारा तो अधिकारी निलंबित

अहमदनगर :- 'झाडे लावा…क्वार्टर मिळवा' अशी वादग्रस्त पोस्ट टाकणारे महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख यांना निलंबित करण्याचे आदेश महापालिका…

6 years ago

स्वप्न भंगल्यामुळे बोराटेंचे मानसिक संतुलन बिघडले

अहमदनगर :- तुम्ही पाहिलेले महापौरपदाचे मुंगेरीलालचे स्वप्न भंगल्यामुळे मानसिक संतुलन बिघडले आहे. म्हणून तुम्ही महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर आरोप करत…

6 years ago

लोकसभा निवडणूकीनंतर महापालिकेत बदल होणार ?

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे भेट घेतली असून या भेटीत महापालिकेत शिवसेना व भाजपची…

6 years ago

बूट फेकून मारल्याच्या गुन्ह्यात नगरसेवक योगीराज गाडे आरोपी

अहमदनगर :- रस्त्याच्या कामावरून महानगरपालिकेतील शहर अभियंत्याच्या अंगावर बूट फेकल्याच्या गुन्ह्यात आणखी सहा आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. शिवसेनेचे नगरसेवक…

6 years ago

राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असताना, नगरमध्ये युतीत बिघाडी !

अहमदनगर :- राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असतानाही, मनपा सभापती निवडणुकीत मात्र दोघांमध्ये युतीचे सूर जुळलेच नाहीत. भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला पुन्हा…

6 years ago

शिवसेना पुन्हा सत्तेपासून दूर रहाणार ?

अहमदनगर :- शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महापौर निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादीच्या बडतर्फ नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. आता, पुन्हा तीच खेळी स्थायी समिती…

6 years ago

तर भाजप अल्पमतात… राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाजपचा पाठिंबा काढणार ?

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेथे शिवसेना आणि भाजप बरोबर पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन केल्या असतील तेथे पाठिंबा काढून घ्या…

6 years ago

महापौरांच्या निवडीला महिना उलटूनही स्थायीसाठी मुहूर्त मिळेना !

अहमदनगर :- अंदाजपत्रक तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. काेणतीही करवाढ करायची असेल, तर १९ फेब्रुवारीपर्यंत अंदाजपत्रक स्थायी…

6 years ago

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा खुलासा गायब !

अहमदनगर :- महापौर निवडणुकीत पक्षादेश डावलून भाजपला साथ दिल्याप्रकरणी २८ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांच्या स्वाक्षरीने ७ दिवसांत खुलासा…

6 years ago

मनपा पाणी योजनेची वीज होणार खंडित ?

अहमदनगर :- शहर पाणी पुरवठा योजनेच्या वीज पुरवठयाच्या बिलापोटी कोटयावधी रुपयांची थकबाकी मनपाने गेल्या काही महिन्यांपासून थकविल्याचे समोर आले आहे. या…

6 years ago

त्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा – छिंदम

अहमदनगर :- महापौर पदाची निवडणुक प्रक्रिया पार पडत असतांना पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यासमोर मतदान चालू असतांना मारहाण करुन शिवीगाळ…

6 years ago

लवकरच नगरला ३०० कोटी मिळणार !

  अहमदनगर - सरकार महापौरांच्या पाठीशी असून मनपाला ३०० कोटी देणार आहोत. नगरला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब…

6 years ago

मनपाच्या कामगारांना आंदोलन पडले महागात !

परस्पर गैरहजर राहिलेल्या २१ कामगारांना निलंबित करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी सायंकाळी प्रशासनाला दिले आहेत.

6 years ago