Maharashtra Havaman Andaj : पावसाचा जोर कायम! महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी
Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे तर अनके नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रातील पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान … Read more