Ahilyanagar News : ज्ञानराधा पंतसंस्थेच्या सुरेश कुटेला अहिल्यानगर पोलिसांनी जामखेड, तीसगावसह, मुंबई-पुण्याला फिरवले

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील ठेवीदारांचे ४५ कोटी रुपये लुटणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि पतसंस्थेचा अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे याला आर्थिक गुन्हे शाखेने जामखेड येथील गुन्ह्यात अटक केली. त्याच्यासह अन्य चार आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी कुटेला मुंबई, पुणे आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी फिरवून मालमत्तेचा … Read more

पहिल्याच प्रयत्नात दहावी नापास आणि त्यानंतर सहा वर्षे शिक्षणात गॅप! नंतर घेतली भरारी व झाला पोलीस

keval katari

मनामध्ये जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची तयारी असली तर कुठलीही अशक्य गोष्ट व्यक्ती शक्य करून दाखवू शकतो. यश मिळवण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती कधीच आडवी येत नाही. मनात ठरवलेले  तडीस नेण्यासाठी जर प्रयत्न आणि कष्ट करण्याची ताकद आणि जिद्द राहिली तर व्यक्ती सगळ्या प्रकारचे अडथळे पार करत यश मिळवू शकतो. याचा अनुषंगाने जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

Maharashtra Police : पोलीस दलात ४९४ उपनिरीक्षक दाखल !

Maharashtra Police

Maharashtra Police : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून १२२ व्या तुकडीत सहभागी झालेल्या ४९४ उपनिरीक्षकांची कुमक शनिवारी पोलीस सेवेत दाखल झाली. या तुकडीत ३४९ पुरुष, तर १४५ महिला आहेत. त्यातील ८८ टक्के पदवीधर, तर १२ टक्के पदव्युत्तर आहेत. तीन वैद्यकीय, १८ (बी. टेक), १४५ अभियांत्रिकी पदवीधारक (बीई), ५५ व २७९ पदवीधर असल्याचे प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांनी … Read more

तरुणांसाठी खुशखबर ! राज्यात पुन्हा पोलीस भरती आयोजित होणार; तब्बल 2 हजार रिक्त पदे भरली जाणार, वाचा याविषयी सविस्तर

Police Bharati Maharashtra 2023 Latest Update

Police Bharati Maharashtra 2023 Latest Update : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना पोलीस विभागात नोकरी करायची आहे अशा तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की राज्यातील कारागृह विभागात लवकरच काही रिक्त पदासाठी मोठी भरती आयोजित होणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे. … Read more

धक्कादायक ! ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळतोय मात्र 250 रुपयाचा तंदुरुस्ती भत्ता, 1985 पासून भत्यात वाढच नाही; शासनाकडून कर्मचाऱ्यांची थट्टा

St Workers News

State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरं पाहता राज्य शासकीय पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तंदुरुस्ती भत्याबाबत ही माहिती समोर आली आहे. वास्तविक पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना आपल्या फिटनेस वर विशेष लक्ष द्यावं लागतं. साहजिकच यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना भत्ता मिळणे गरजेचे … Read more

मोठी बातमी! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या नैमितिक रजा ‘इतक्या’ दिवसांनी वाढवल्या; फडणवीस यांची माहिती

state employee news

State Employee News : राज्यात हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील चांगलेच चर्चेत आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांबाबत विधानसभा सदस्यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शासनाकडून देखील या प्रश्नांवर सखोल अशी चर्चा होत असून उत्तरे संबंधितांना दिली जात आहेत. काल परवा जुनी पेन्शन योजनेबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान … Read more

साकीनाका प्रकरणी आरोपीला फाशी, गृहमंत्री वळसेपाटील म्हणाले…

Maharashtra news : मुंबईतील साकीनाका बलात्कारआणि हत्या प्रकरणी आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निकालावर समाधान व्यक्त करताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई पोलिसांचे कौतूक केले आहे.या निकालामुळे न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल तसेच याद्वारे महिला सुरक्षितता आणि महिलांच्या सन्मानाविषयी महाराष्ट्र पोलिस अत्यंत जागरूक असल्याचा संदेश समाजात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घराबाहेर पडण्याआधी हे नियम वाचाच ! उद्यापासून सहा दिवस अहमदनगर शहर व जिल्ह्यात…

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- होळी, धुलीवंदन, शिवजयंती व रंगपंचमी या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच कोरोना विषाणूच्या ओमॉयक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार १७ ते २२ मार्च … Read more

राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते, पण आता पदोन्नतीच्या संधीत वाढ करण्याच्या निर्णयामुळे त्याचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलीस … Read more