अरबी समुद्रातील बाष्पामुळे सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय ; यंदा दिवाळीत पण पाऊस पडणार का ? हवामान विभाग काय म्हणते ?

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : भारतीय हवामान खात्याने नुकत्याच काही दिवसांपूर्वी मान्सून महाराष्ट्रासहित देशातून माघारी परतला असल्याची मोठी घोषणा केली. राज्यातून नैऋत्य माॅन्सून परत गेला खरा पण अजूनही राज्यात पाऊस सुरूच आहे. साधासुधा पाऊस नाही, जेवढा मान्सून काळात पाऊस झाला नाही तसा पाऊस होत आहे. पण, या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राज्यातील … Read more

Maharashtra Rain Update : राज्यात आजपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : वायव्य आणि पश्चिम बंगालच्या उपसागरावर जो कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता, त्याचे रूपांतर आता चक्रिय स्थितीत झाले आहे. आता ते वायव्य दिशेला हळूहळू सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच ८ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ वैशाली खोब्रागडे यांनी वर्तवली आहे. येत्या ४८ … Read more

हवामान अंदाज : मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज वाचा आज कुठे पाऊस पडणार ?

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : पश्चिम बंगालवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र स्थित आहे. तसेच पुढील २४ तासांत त्याची तीव्रता आणखी कमी होऊन ते उत्तर-पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी सरकला असल्याने एकूणच पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख चार विभागांत पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. परंतु येत्या ४८ तासांत कोकण, मध्य … Read more

Maharashtra Rain Update : पावसाचा जोर कमी, पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात…

Maharashtra Havaman Alert

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून सोमवारी काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. मात्र पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील तुरळक भागात यलो अॅलर्ट असून मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र, पावसाचा जोर कमी राहणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे. राज्यात ठिकठिकाणी १५ दिवस … Read more

IMD Alert Maharashtra : दिलासादायक! अनेक भागात मान्सून सक्रिय; आता राज्यातील ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

IMD Alert Maharashtra

IMD Alert Maharashtra : पावसाने राज्यात यावर्षी उशिरा सुरुवात केली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा आता सुखावला आहे. कारण राज्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी तर विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झालं आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात … Read more

अवकाळी पावसाचा मुक्काम लांबला ! तब्बल ‘इतके’ आठवडे सलग पाऊस पडणार; भारतीय हवामान तज्ज्ञांचा अंदाज

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : उन्हाळा संपण्यासाठी आता मात्र एका महिन्याचा कालावधी बाकी आहे. अर्थातच एका महिन्यानंतर देशात मान्सूनला सुरुवात होणार आहे. राज्यात देखील जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. मात्र मान्सूनची अनुभूती आत्तापासूनच नागरिकांना होत आहे. कारण की गेल्या महिन्यात आणि या महिन्यात सातत्याने अवकाळी पावसाचा धुमधडाका सुरू आहे. मात्र अवकाळी … Read more

सावधान ! महाराष्ट्रातील ‘त्या’ 27 जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस; भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : देशात येत्या दीड महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर खरीप हंगामाची तयारी सुरू होईल. पण आता खरीप हंगाम दीड महिन्यावर येऊन ठेपला असतानाच सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. उन्हाळा संपण्यासाठी मात्र एका महिन्याचा काळ राहिला आहे. परंतु राज्यात अजूनही अवकाळी पाऊसच पडत आहे. यामुळे … Read more

IMD Alert Today: नागरिकांनो सावधान ! महाराष्ट्रासह 14 राज्यांमध्ये हवामान बदलणार ; मुसळधार पाऊस-गारांचा अंदाज

IMD Alert Today: बदलत असणाऱ्या हवामानामुळे देशातील काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे तर काही राज्यात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यातच आता हवामान विभागाने महाराष्ट्रासह 14 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस-गारांचा अंदाज वर्तवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची … Read more

Maharashtra Rain Update : महाराष्ट्राच्या या भागात पुढील चार-पाच तास कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून (Monsoon) जोरदार कोसळताना दिसत आहे. तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही तासात आणखी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून (Weather department) वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारी महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी हवामानशास्त्रीय (Nocast) चेतावणी जारी केली आहे. तर पुढील … Read more