बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस !

Maharashtra Rain 2024

Maharashtra Rain 2024 : गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. खरे तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप जोराचा पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचे प्रमाण फारच अधिक होते. मात्र तदनंतर पावसाचा जोर कमी झाला. जवळपास सात ते आठ दिवस पावसाने उघडीप दिली. यानंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आणि कोकण, … Read more

मोठी बातमी ! ‘या’ 14 जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता, निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांची माहिती

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसत आहे. राज्यात 15 ऑगस्ट नंतर पावसाला सुरुवात झाली. पहिल्या पंधरवड्यात सुरुवातीच्या टप्प्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दुसऱ्या पंधरवाड्यात पावसाने खऱ्या अर्थाने धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस होत आहे. यामुळे … Read more

आज अन उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार ! के.एस होसाळीकर यांची माहिती

Maharashtra Rain

Maharashtra Rain : सध्या महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस सुरू असून या पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. शेती पिकांना देखील या जास्तीच्या पावसाचा फटका बसत आहे. मध्यंतरी पावसाने सात-आठ दिवस दडी मारली होती अन यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. तेव्हा शेतकरी बांधव जोरदार पावसाच्या … Read more

पावसाचा जोर वाढला, आज अन उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ! मुंबई, पुणे, अहमदनगरमध्ये पाऊसमान कसे असणार ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. 15 ऑगस्ट पासून राज्यात पावसाची सक्रियता पाहायला मिळत आहे. मात्र पावसाचा जोर खऱ्या अर्थाने 17 ऑगस्ट पासून वाढला आहे. 17 ऑगस्ट पासून राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाने दणका दिला आहे. काल देखील राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून भारतीय हवामान … Read more

पुन्हा एकदा पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु ! निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, कोणत्या 18 जिल्ह्यात धो-धो पाऊस पडणार ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून रजेवर असणारा पाऊस पुन्हा हजेरी लावण्यास सज्ज झाला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे. खरे तर जवळपास आठ ते नऊ दिवस राज्यात पावसाचा खंड पडला. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत होती. शेतकऱ्यांचा जीव आधी अतिवृष्टीमुळे आणि नंतर पावसाचा खंड पडल्याने टांगणीला लागला होता. … Read more

पंजाबराव डख : पुढील 10-12 दिवस महाराष्ट्रासाठी खूपच महत्त्वाचे आहेत, राज्याच्या ‘या’ भागात पूरस्थिती तयार होणार !

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : भारतीय हवामान खात्याने 15 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असल्याची माहिती दिली आहे. खरंतर हवामान खात्याने आपल्या आधीच्या अंदाजात 18 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय होणार असे म्हटले होते. मात्र हवामानात आलेल्या बदलांमुळे हवामान खात्याने 15 तारखेपासूनच महाराष्ट्रात पाऊस सक्रिय झाल्याचे जाहीर केले आहे. यानुसार राज्यात आगामी … Read more

अहमदनगर, पुण्यात कसे राहणार हवामान ? कुठं बरसणार जोरदार पाऊस ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यात गेल्या 8-9 दिवसांपासून रजेवर असणारा मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. खरे तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र तदनंतर पावसाचा जोर कमी झाला. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ अन पश्चिम महाराष्ट्रातूनही पाऊस गायब झाला. यामुळे ज्या ठिकाणी जुलै महिन्यात आणि ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी सारखा … Read more

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झाला मान्सून, कुठं-कुठं पडणार जोरदार पाऊस ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर महाराष्ट्रातून हद्दबाहेर झालेला पाऊस आता पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करणार असे भासत आहे. खरंतर गेल्या जुलै महिन्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला होता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला. कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अक्षरशा पूरस्थिती तयार झाली. ऑगस्टची सुरुवात देखील दमदार पावसाने झाली. यामुळे मात्र राज्यातील … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 15 जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता !

Maharashtra Rain

Maharashtra Rain : मान्सूनचा अडीच महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे. आता मान्सूनचे फक्त दीड महिने बाकी आहेत. या अडीच महिन्याच्या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागांमध्ये चांगला समाधानकारक पाऊस झाला आहे. मान्सूनच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जून मध्ये महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता. जुलैमध्ये मात्र ही परिस्थिती पूर्णपणे पालटली. … Read more

चिंता वाढवणारी बातमी ! महाराष्ट्रात ‘या’ तारखेपर्यंत पावसाची विश्रांती, त्यानंतर धो-धो पावसाला सुरवात होणार, वाचा सविस्तर

Havaman Andaj

Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसाची विश्रांती राहणार असा अंदाज दिला आहे. काल, राज्यातील जवळपास 28 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले. पावसाने उघडीप घेतली असल्याने आता दिवसाच्या कमाल तापमानात जवळपास दहा ते बारा अंशाची वाढ झाली आहे. सध्याचे तापमान … Read more

पुढील 4 दिवस महत्वाचे ! सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Rain : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. मात्र गेल्या 6-7 दिवसांपासून पावसाचा जोर खूपच कमी झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने सध्या शेत शिवारात शेतीच्या कामांना वेग आला आहे. फवारणी व इतर मशागतीच्या कामांनी गती पकडली आहे. विशेष म्हणजे काही कमी दिवसाचे पीक काढणीसाठी देखील आले आहे. मूग पीक हार्वेस्टिंग साठी तयार झाले … Read more

16 ते 25 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ 22 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस !

Maharashtra Rain

Maharashtra Rain : मान्सूनचे जवळपास अडीच महिने पूर्ण झाले आहेत आणि आता फक्त दीड महिन्यांचा काळ बाकी राहिला आहे. मान्सूनच्या या पहिल्या अडीच महिन्यात आपल्याला मान्सूनचे वेगवेगळे रंग पाहायला मिळालेत. यंदा मान्सून सुरुवातीला काहीसा कमजोर वाटत होता. मात्र जून महिना संपल्यानंतर मानसूनने आपले खरे रुद्र रूप दाखवले. जुलै महिन्यात महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस झाला. कोकण, … Read more

जूनच्या शेवटच्या आठवड्यात कसं असणार महाराष्ट्रातील हवामान ? पंजाबराव डख काय म्हणतात ? वाचा सविस्तर

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. ही अपडेट आहे मोसमी पावसा संदर्भात. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याची माहिती दिली आहे. गेल्या एका आठवड्यापासून मानसून एकाच ठिकाणी मुक्कामाला होता. महाराष्ट्रात खानदेशमधील जळगाव आणि विदर्भातील अमरावतीमध्ये मान्सूनची सीमा पाहायला मिळत होती. 12 जून पासून मान्सून याच ठिकाणी … Read more

पुढील ३ दिवस महत्वाचे ! महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन अतिवृष्टी, मुसळधार पाऊस पडणार

Maharashtra Rain : शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेला नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचे गुरुवार, ६ जून रोजी महाराष्ट्रात आगमन झाले. मान्सून सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूरमध्येही तो पोहोचला आहे. राज्याच्या उर्वरित भागात पोहोचण्यास मान्सूनला पोषक हवामान असून, १० ते १४ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापणार आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह … Read more

महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट ! पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये मान्सून राज्यात दाखल होणार

Maharashtra Rain : राज्यात काही ठिकाणी पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून, पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये मान्सून राज्यात दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. मान्सूनची प्रगती सुरू असून, सोमवार, ३ जून रोजी … Read more

अवकाळी पावसाचा मुक्काम लांबला! महाराष्ट्रात ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार अवकाळी पावसाचे थैमान, हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान पाहायाला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होत आहे. राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे आज अर्थातच 12 मे 2024 ला राज्यातील तब्बल 33 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यातील नऊ जिल्ह्यांमध्ये … Read more

Maharashtra Rain: अजून किती दिवस अवकाळी पाऊस पडणार? कोणत्या भागात राहील पावसाचा जोर? हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra Rain

Maharashtra Rain :- सध्या राज्यांमध्ये भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत असून वादळी वारे तसेच गारपिटीने धुमाकूळ घातल्याचे चित्र असून काही भागात मात्र प्रचंड प्रमाणात उष्णता देखील आहे. राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पारा 40° च्या पुढे असून उकाड्याने नागरिक हैराण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक फळ पिके आणि कांद्यासारख्या काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. … Read more

महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस पाऊस पडणार ? पंजाबरावांची मोठी भविष्यवाणी

Maharashtra Rain News

Maharashtra Rain News : भारतीय हवामान खात्याने 29 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा विभागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पण फक्त विदर्भातच 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान पाऊस राहणार आहे. तर उर्वरित … Read more