दिवाळीपूर्वी एसटी महामंडळाची प्रवाशांना मोठी भेट !  आता फक्त 1364 रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करता येणार

Maharashtra ST News

Maharashtra ST News : लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दिवाळीच्या आधीच एसटीच्या प्रवाशांसाठी महामंडळाकडून एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरंतर येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण साजरा केला जाईल. दिवाळीच्या अनुषंगाने सगळीकडेच आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीमधील सुट्ट्यांचा हंगाम जवळ आल्याने आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना एक … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विमानतळासारखे भव्य बसस्थानक ! 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Maharashtra ST News

Maharashtra ST News : महाराष्ट्रात रेल्वे सोबतच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. राज्यातील असा एखादाच व्यक्ती असेल ज्याने अजून पर्यंत लाल परीने प्रवास केलेला नाही. दरम्यान लाल परी चा प्रवास वेगवान आणि सोयीचा व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध मार्गांवर बसेस चालवल्या जात आहेत, … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार झाले नवीन बसस्थानक ! 17 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च, कस आहे नवीन स्थानक ?

Maharashtra Bus Stand

Maharashtra Bus Stand : महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी एसटी महामंडळाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत आणि याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यातील एका महत्त्वाच्या शहरात नवीन मध्यवर्ती बस स्थानक तयार करण्यात आले आहे. दक्षिण कोकणात हे नवीन बसस्थानक तयार करण्यात आले असून या नव्या बसस्थानकामुळे दक्षिण कोकणातील यशस्वी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार … Read more

एसटी प्रवाशांसाठी गुड न्युज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार झाले नवीन भव्य दुमजली बसस्थानक ! 11 मे रोजी होणार उदघाट्न

Maharashtra ST News

Maharashtra ST News : तुम्ही, आम्ही कधी ना कधी लालपरीने प्रवास केला असेल. महाराष्ट्रात दररोज लाखोंच्या संख्येने लोक एसटीने प्रवास करतात. यामुळे एसटी महामंडळाकडून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि वेगवान व्हावा यांसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यात विविध ठिकाणी नवनवीन बसस्थानक सुद्धा विकसित केले जात आहेत. अशातच कोकणातील रत्नागिरी शहरातील … Read more

Maharashtra ST News : बसचा चालक पडला आजारी ! वाहकाने चालवली बस, व्हिडीओ झाला व्हायरल

Maharashtra ST News

Maharashtra ST News : पुण्याहून सायंकाळी सहा वाजता सुटलेल्या श्रीरामपूरच्या एसटी चालकाला नगर सोडल्यानंतर त्रास जाणवू लागला. चालकाने वाहक व चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या सहकाऱ्याकडे स्टेअरिंग सोपवत प्रवाशांना सुखरूप श्रीरामपूरला आणले. श्रीरामपूर आगाराच्या बसमध्ये हा प्रकार घडला. शिवाजीनगर स्थानकातून श्रीरामपूरला सुटणारी ही शेवटची बस होती. ती रात्री अकरा वाजेनंतर येथे दाखल झाली. या गाडीला प्रवाशांची … Read more

Maharashtra ST News : तिकीट अर्धे झाले, पण बसे कुठे आहेत ? एसटी महामंडळाचा गलथान कारभार

Maharashtra ST News

Maharashtra ST News : ग्रामीण भागाला नव्या गाड्यांचा लाभ फार क्वचितच होत असतो. बहुदा जुन्या बसेस वापरल्या जातात, ग्रामीण भागात एसटीची ही रडकथा आहे. सर्व बाजूंनी सक्षम असणारी एसटी आजही का अडखळते हे न उलगडणारे कोडे आहे. ‘वाट पाहीन, पण एसटीनेच प्रवास करेन’ अशी जाहिरातबाजी झाली, पण सुस्थितीत नसलेल्या बस, स्थानकांमध्ये उभे राहून अपेक्षित बसची … Read more

Maharashtra ST News : प्रवाशांची आर्थिक लूट होण्यासाठी चालक वाहकच जबाबदार !

Maharashtra ST News

Maharashtra News : राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या तिजोरीत अधिकचा महसूल पडावा आणि त्यासोबत एसटी प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी, यासाठी राज्यात अधिकृत एसटी थांबे ठेवण्यात आले आहेत. मात्र बऱ्याचदा काही बस चालक करार नसलेल्या हॉटेलवर एसटी थांबवत असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊन आर्थिक फटका बसत आहे. हा सर्रास प्रकार महाराष्ट्रात महामार्गावरील खासगी हॉटेल्समध्ये पाहायला मिळतो. एसटी महामंडळाने … Read more

शिंदे-फडणवीस सरकारच गिफ्ट ! एसटीचा प्रवास होणार आरामदायी ! मिळणार अश्या सुविधा…

Maharashtra ST News :- महाराष्ट्रात अलीकडील काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यासोबतच एसटी महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या एसटीदेखील नवीन रूपात, आरामदायी सोयीसुविधांसह बनवल्या जात असल्याने प्रवाशांना आता आणखी आरामदायी प्रवास एसटीने करणे शक्य होणार आहे. पुणे विभागाला येत्या काही दिवसांमध्ये ३३० एसटी मिळणार असून, त्यातील काही एसटी बस या मार्चअखेरीस पुणे विभागात … Read more