Maharashtra State Employee : कष्टाचे झाले चीज! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामाबद्दल मिळालं ‘हे’ गिफ्ट ; शासन निर्णयाची PDF बघा
Maharashtra State Employee : महाराष्ट्र राज्य शासनातील वन सेवेतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. या कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल प्रोत्साहित करणेहेतू शासनाकडून पदक दिले जाणार आहेत. म्हणजे आता या कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामाचा सन्मान होणार आहे. निश्चितच यामुळे कष्टाचे चीज होणार आहे. वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी व … Read more