महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण होणार !

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या का वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. काही भागात नवीन महामार्ग तयार करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी अस्तित्वातील महामार्गाची रुंदी वाढवली जात आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातील अशाच एका महत्त्वाच्या महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. भंडारा ते बालाघाट दरम्यानचे 105 किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव … Read more

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील ‘या’ शाळेला कुलूप ! शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

Maharashtra Schools

Maharashtra Schools : आज नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 चा आज पहिला दिवस. महाराष्ट्रातील तब्बल 25 जिल्ह्यांमधील शाळा आजपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या अर्थातच 2025 – 26 या शैक्षणिक वर्षाचा आज पहिलाच दिवस होता आणि आज राज्यभरातील शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. विदर्भ वगळता … Read more

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्यात चक्क 46 शाळा अनधिकृत, ‘या’ शाळांमध्ये आपल्या मुलांचे ॲडमिशन करू नका, पहा यादी

Maharashtra Schools

Maharashtra Schools : आज पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. विदर्भ विभागातील जिल्हे वगळता राज्यातील इतर 25 जिल्ह्यांमध्ये आजपासून शैक्षणिक वर्ष 2025 – 26 ची सुरुवात झाली असून आज विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील अनेक अनाधिकृत शाळांच्या माध्यमातून … Read more

राज्यातील 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 16 जूनपासून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार ‘ही’ सुविधा, परिवहन मंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा

Maharashtra Schools

Maharashtra Schools : उद्यापासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळा 9 जून 2025 पासून सुरू झाल्यानंतर आता राज्य बोर्डाच्या शाळा सुद्धा सुरू होणार आहेत. 16 जून 2025 पासून राज्य बोर्डाच्या शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा विभागातील जवळपास 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 … Read more

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी पूर्ण ! 9 जून रोजी जारी झाला नवीन GR

Maharashtra State Employee News

Maharashtra State Employee News : सध्या संपूर्ण देशभर नव्या आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने नवीन आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि तेव्हापासूनच नव्या आयोगाच्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहेत. नवीन आठवा वेतन आयोग हा एक जानेवारी 2026 पासून लागू होईल अशी शक्यता आहे. दर दहा वर्षांनी नवा … Read more

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शिक्षकांची थेट सेवा समाप्ती होणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools : येत्या 16 जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहेत. 16 जून 2025 पासून महाराष्ट्राचे बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 ची सुरुवात होणार आहे. या दिवशी राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू होतील आणि विदर्भातील शाळा 23 जून पासून सुरू होणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच राज्यातील … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा ! राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील तीन महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

Maharashtra News

Maharashtra News : आज 10 जून 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत राज्यातील काही विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. दरम्यान या राज्य मंत्रिमंडळाच्या … Read more

महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांचा कॉम्प्रेसरचा प्रकल्प उभारला जाणार ! रोजगारनिर्मितीसह राज्याचा चेहरा-मोहरा बदलणार

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक अगदीच महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा नव्या प्रकल्पाची उभारणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात तब्बल 1000 कोटी रुपयांचा नवा कॉम्प्रेसरचा प्रकल्प उभारला जाईल आणि यामुळे हजारो नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जागतिक रेफ्रिजरेशन क्षेत्रातील आघाडीच्या … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील तब्बल 295 बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द, ऍडमिशन घेण्याआधी ही बातमी वाचा

Bed College

Bed College : तुमचेही शिक्षक बनण्याचे स्वप्न आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर, शिक्षक बनण्याची इच्छा असणारे अनेक विद्यार्थी बीएडला ऍडमिशन घेतात. बीएडला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्या राज्यात सुद्धा फारच अधिक आहे. दरम्यान, जर तुम्हीही बीएडला ऍडमिशन घेणार असाल तर तुमच्यासाठी एक कामाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रीय … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आहे ‘पछाडलेला’ सिनेमातील भुताटकी वाडा ! धडकी भरवणारा वाडा पाहण्यासाठी आजही होते मोठी गर्दी

Maharashtra News

Maharashtra News : बॉलीवूड प्रमाणेच मराठी सिनेसृष्टी देखील अलीकडे चांगलीच बहरली आहे. मराठी सिनेसृष्टीने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली आहे. काही ब्लॉकबस्टर सिनेमे असे आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. असाच एक मराठी सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणजेच पछाडलेला सिनेमा. खरंतर हा विनोदी हॉरर सिनेमा होता, या सिनेमा मधील हॉरर सीन जेवढी … Read more

राज्यनिहाय शाळा कधी ओपन होणार ? महाराष्ट्रातील शाळांची घंटा कधी वाजणार ? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Schools : देशभरातील विद्यार्थ्यांना सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. पण विद्यार्थी आता शाळा उघडण्याची वाट पाहत आहेत. खरेतर तापमान वाढू लागले की बहुतेक शाळा त्यांच्या वार्षिक उन्हाळी सुट्ट्या जाहीर करतात. देशातील महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तामिळनाडू सारख्या राज्यांनी 2025 साठी त्यांचे कॅलेंडर सुद्धा जारी केले आहेत. जवळपास सर्वच राज्यांनी हवामान परिस्थिती, शैक्षणिक … Read more

महाराष्ट्रात नवीन तालुक्यांची निर्मिती होणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ; नव्याने किती तालुके बनणार ?

Maharashtra News

Maharashtra News : सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आणि 358 तालुके अस्तित्वात आहेत. मात्र राज्यातील भौगोलिक दृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार केले जावेत अशी आग्रही मागणी सातत्याने केली जात आहे. खरे तर जिल्हा आणि तालुका विभाजनाचा विषय फारच जुना आहे. आपल्यापैकी अनेकांचा जन्मही झालेला नसावा तेव्हापासून हा विषय पटलावर आहे. परंतु याबाबतचा सकारात्मक … Read more

महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे पहिले स्थानक तयार ! ‘या’ दोन स्थानकादरम्यान पहिल्यांदा धावणार बुलेट ट्रेन

Bullet Train Project

Bullet Train Project : महाराष्ट्र आणि गुजरात हे देशातील दोन महत्त्वाची राज्य. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. देशाच्या एकूण अर्थकारणात राजधानी मुंबईचा आणि आपल्या महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. हेच कारण आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि गुजरात मधील अहमदाबाद या दोन शहरांना बुलेट ट्रेनने कनेक्ट करण्याचा निर्णय … Read more

अखेर ५ वर्षांची प्रतीक्षा संपणार! महापालिका, झेडपी निवडणुकाचा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच उडणार बार

राज्यात गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुका दोन टप्प्यांत होतील. दिवाळीपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या, तर दिवाळीनंतर महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ शकतात. मंगळवारी (दि. ६) सर्वोच्च न्यायालयाने एका महिन्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याचे आणि चार महिन्यांत … Read more

…तरच मंदिरात मिळणार प्रवेश?, अष्टविनायक गणपतींसह 5 मंदिरात आता ड्रेसकोड; दर्शनाला जाण्यापूर्वी जाणून घ्या नियम

Dress Code for Devotees | पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील अष्टविनायक गणपतींच्या प्रमुख मंदिरांमध्ये आता ड्रेसकोड लागू करण्यात आले आहे. मोरेश्वर (मोरगाव), चिंतामणी (थेऊर), सिद्धिविनायक (सिद्धटेक), मोरया गोसावी संजीवन मंदिर (चिंचवड) आणि खार नारंगी मंदिर यांसारख्या पाच प्रमुख मंदिरांमध्ये भक्तांनी मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा, अशी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टने या … Read more

महाराष्ट्राला मिळणार नवीन महामार्गाची भेट, मुंबई, पुण्याहुन ‘या’ शहराला जाणे होणार सोपे, कसा असणार रूट ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शहरा-शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी महामार्गांच्या जाळे विकसित केले जात आहे. आधुनिक रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांमुळे रस्ते कनेक्टिव्हिटी खूपच मजबूत झाली आहे. विशेषतः गेल्या दहा वर्षांच्या काळात रस्त्यांमुळे अनेक शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी झाले आहे. अशातच महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला आणखी … Read more

Cidco Lottery News: ‘या’ अर्जदारांना होणार लाखोंचा फायदा! घरांच्या किमती तब्बल 6 लाखांनी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय,वाचा माहिती

cidco lottery news

Cidco Lottery News:- प्रत्येकाला स्वतःचे घर असावे व ते ही मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये हे स्वप्न असते. परंतु सध्याच्या महागाईच्या कालावधीमध्ये घर घेणे किंवा प्लॉट घेऊन घर बांधणे हे आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नाही. कारण या महागाईच्या कालावधीत बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमतीमुळे मुंबई आणि पुण्यासारख्या आणि इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये घरांच्या किमती या सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक आवाक्या … Read more

बांधकाम कामगारांना विदेशात मिळेल 2 लाख रुपये पगार! वाचा राज्य सरकारने काय केली घोषणा?

construction worker

भारतामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संख्येने लोक काम करत असतात. अशा असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या आर्थिक लाभाच्या योजना चालवल्या जातात. अशा कामगारांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती व्हावी व त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्तर सुधारणे हा त्या मागचा उद्देश असतो. असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांचा विचार केला तर यामध्ये … Read more