Malegaon Mahanagarpalika Bharti : लवकर करा अर्ज ! नाशिक मालेगाव महानगरपालिकेत या पदांसाठी भरती सुरु…

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 : शहर क्षयरोग दुरीकरण सोसायटी, मालेगाव महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे, इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज देय तारखे अगोदर पाठवू शकतात. शहर क्षयरोग दुरीकरण सोसायटी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव कार्यक्षेत्रात राष्ट्रीय आरोग्य … Read more

Uddhav Thackeray : ‘तुमचे बावन काय 152 कुळं जरी खाली आले तरी ठाकरेंपासून शिवसेना कुणी तोडू शकत नाही’

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची मालेगावात सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बावनकुळे आणि भाजपवर सडकून टीका केली. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला असे वाटत असेल की, आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो, अरे तुमचे … Read more

Nashik News : भले शाब्बास लेका ! युवा शेतकऱ्याने उत्पादित केलं आतून पिवळं अन बाहेरून हिरवं असणार कलिंगड ; केली लाखोंची कमाई

nashik news

Nashik News : शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करणे अत्यावश्यक आहे. शेतकरी बांधव ही बाब आता ओळखून चुकले असून शेतीमध्ये आता आधुनिक प्रयोगाचा अवलंब करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या एका प्रयोगशील युवा शेतकऱ्याने देखील पारंपारिक पिक पद्धतीला बगल देत बाहेरून हिरवे आणि आतून पिवळे असणारे कलिंगड उत्पादित केले आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील युवा शेतकऱ्याची … Read more

यशोगाथा : एकेकाळी शेळ्या चारणारा अवलिया बनला 16 एकराचा मालक ! यंदा डाळिंब शेतीतून कमवले 27 लाख ; साधली आर्थिक प्रगती

farmer success story

Farmer Success Story : गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे शेती नको रे बाबा असा ओरड नवयुवक शेतकरी पुत्र करत आहेत. विशेष म्हणजे प्रयोगशील शेतकरी बांधव देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घ्यावे आणि एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असे स्वप्न पाहू लागले आहेत. मात्र काळ्या आईच्या … Read more

Successful Farmer: जाधव बंधूचा नांदच खुळा…! डाळिंब शेतीने उघडले यशाचे कवाड..! परदेशात निर्यात होतो डाळिंब, लाखोंची करताय कमाई

Successful Farmer: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) म्हणून का ओळखला जातो, कारण की आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेती (Farming) क्षेत्रावर अवलंबून आहे. मात्र हे जरी शास्वत सत्य असले तरी देखील देशातील शेतकऱ्यांची (Farmer) अर्थव्यवस्था ही आजच्या घडीला खूपच हालाखीची असल्याचे बघायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात शेतकरी बांधवांना सातत्याने तोटा सहन … Read more

Pomegranate Orchards: शेतकऱ्याची नामी शक्कल!! उन्हापासून डाळिंबाची बाग वाचविण्यासाठी डाळिंबाच्या झाडाला साडी घातली

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या राज्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील तापमान आता दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातही काहीशी अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन (Pomegranate Production) घेतले जाते यामुळे सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना (Pomegranate growers) उन्हापासून आपली डाळिंब बाग (Pomegranate Orchards) सुरक्षित … Read more