Mamata Banerjee : पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणास बसणार, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय

Mamata Banerjee : : सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. बंगालमध्ये माझा पक्ष सत्तेत असल्याने केंद्राने जनतेचा निधी बंद करून टाकला आहे. गरज पडल्यास पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणास बसेल, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने थकवलेला निधी दिला नसल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री … Read more

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांचे सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र, कारणही आलं समोर…

Arvind Kejriwal : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बिगर भाजपा आणि काँग्रेसच्या सरकार बनवण्यासाठी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्नशील आहेत. अरविंद केजरीवाल यांनी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. केजरीवालांच्या पत्रामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना त्यांनी पाठवलेल्या पत्रावर … Read more

Electric Cars News : या राज्यात इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्या झाल्या स्वस्त, रजिस्ट्रेशन फी आणि टॅक्समध्ये सूट

Electric Cars News : इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्यांकडे (Electric and CNG Car) लोकांचा कल वाढला आहे. कारण वाढते इंधनाचे दर (Rising fuel prices) पाहता सर्वजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय शोधत आहे. या गाड्या लोकांना परवडत आहेत. तसेच इलेक्ट्रिक गाड्या महाग असल्यामुळे अनेकांना ते परवडण्यासारखे नाही. सीएनजी वाहने बर्याच काळापासून चालत आहेत आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे … Read more

राहुल गांधी मंदिरात जाऊ लागले..अरविंद केजरीवाल हनुमान चाळीसा म्हणू लागले; फडणवीसांचा टोला

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विलेपार्ले येथील एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना चिमटा काढला आहे. विलेपार्ले (Villeparle) येथील संन्यास आश्रम येथे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज सुवर्ण जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, “काँग्रेस … Read more

अभिमानास्पद ! भारताचे नाव सातासमुद्रापार उमटले, लंडन देशाने घेतलेल्या निर्णयामुळे भारतात आनंदाचे वातावरण

नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना (Indian) आपल्या देशाविषयी आदर व प्रेम आहे, त्यामुळे देशाविषयी चांगली गोष्ट (Good News) कानावर पडली तर भारतीयांची छाती फुलून येते. अशातच आता आणखी एक चांगली गोष्ट देशाबद्दल घडली असून सर्वत्र या गोष्टीबद्दल चर्चा होत असून आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच लंडन (London) या देशाने केलेल्या या कृतीमुळे भारतीयांना अभिमान … Read more

ममता बॅनर्जींची मोठी खेळी! प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हांची पोटनिवडणुकीसाठी निवड

प्रसिद्ध अभिनेते (Actors) आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) पश्चिम बंगालमधील आसनसोल या मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे (Congress) उमेदवार असतील, अशी घोषण खुद्द तृणमूलच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केली आहे. तसेच बाबुल सुप्रियो (Babylon Supriyo) हे तृणमूल काँग्रेसचे निवडक आहेत, असे ममता बॅनर्जी यांनी रविवारी सांगितले आहे. यामध्ये … Read more

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी ! आता नियम तोडल्यास 500 नाही तर इतका दंड

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  सरकारने मोटर वाहन अधिनियमनुसार दंड रक्कमात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल सरकारने हा निर्णय घेतला आहे. अधिसूचनेत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2019 मध्येच दंडाच्या रक्कमेत वाढ केली होती. मात्र सर्वसामांन्याना वाढीव दंडाचा भुर्दंड बसू नये, यासाठी आतापर्यंत वाढ करण्यात आली नव्हती, असं … Read more