Mansoon Update: ये रे ये रे पावसा…! मान्सूनचं राज्यात दणक्यात आगमन! आज ‘या’ ठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग होणार, वाचा सविस्तर
Maharashtra Mansoon Update: भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिलेल्या अद्यावत माहिती नुसार, काल म्हणजेच 10 जूनला राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. काल मान्सून हा गोव्याची सरहद्द पार करत दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्यात दाखल झाला. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची (Mansoon 2022) आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला (Farmer) तसेच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. … Read more