मान्सून माघारी फिरल्यानंतरही महाराष्ट्रात पाऊस पडणार, राज्यात आणखी इतके दिवस पाऊस; ‘या’ तारखेनंतर हवामान कोरडे होईल
Mansoon News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून नैऋत्य मोसमी पावसाने रजा घेतली आहे. शेतकऱ्यांचे सर्वसामान्य नागरिकांनी पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणतं मान्सूनला आपला अखेरचा निरोप दिला आहे. दुसरीकडे मान्सून महाराष्ट्रातून माघारी फिरल्यानंतरही राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार … Read more