अहमदनगर, पुण्यात कसे राहणार हवामान ? कुठं बरसणार जोरदार पाऊस ?
Maharashtra Rain : राज्यात गेल्या 8-9 दिवसांपासून रजेवर असणारा मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. खरे तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र तदनंतर पावसाचा जोर कमी झाला. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ अन पश्चिम महाराष्ट्रातूनही पाऊस गायब झाला. यामुळे ज्या ठिकाणी जुलै महिन्यात आणि ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी सारखा … Read more