Maratha Reservation : यापुढे आरक्षणासाठी मराठा समाजाच्या कोणत्याही मुलाला आत्महत्या करावी लागणार नाही !
Maratha Reservation : तब्बल ७० वर्षांत सर्वपक्षीय नेत्यांना मराठा समाजाने मोठे केले. त्यांची मान कधीही खाली जाऊ दिली नाही. असे असताना मराठा आरक्षणाला विरोध का? असा सवाल मनोज जरांगे-पाटील यांनी येवला येथील सभेत उपस्थित केला. मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्हाला आमचे आरक्षण द्या, तुमचे तुम्हाला ठेवा. इतर कोणाचाही वाटा आम्ही मागत नाही, गरीब मराठा … Read more