भाऊ.. पुन्हा येतोय सनी देओलचा नवीन सिनेमा, ते पण भारत पाकिस्तानवर

Marathi news

Marathi news : सनी देओल हे सुपर स्टार आहेत. ९० चे दशक त्यांच्या सिनेमांनी प्रचंड गाजले. त्यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. सनी देओल यांचा नुकताच गदर २ हा सिनेमा आला होता. तो प्रचंड गाजला. त्याचा पहिला भाग देखील खूप गाजला होता. सनी देओल जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तान संदर्भात फिल्म करतात तेव्हा तेव्हा तो सिनेमा … Read more

रविवारी तुळशीची पाने का तोडू नये ? जाणून घ्या यामागचे कारण, थेट माता सीतासोबत आहे कनेक्शन

Marathi news

Marathi news : हिंदू धर्मात तुळशीला सर्वात पवित्र वनस्पतींपैकी एक मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार तुळशीच्या झाडाची योग्य प्रकारे पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो. शास्त्रानुसार तुळशीच्या झाडाला लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. वास्तुशास्त्रात तुळशीच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. औषधी गुणधर्माने समृद्ध असण्याबरोबरच याच्या वापरामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. त्यामुळे दररोज तुळशीच्या झाडाची पूजा … Read more

वडिलांनी मुलाच्या नावावर संपत्ती हस्तांतरित केल्यास मुली त्यावर दावा करू शकतात का ? जाणून घ्या नियम

Marathi news

Marathi news : भारतीय समाजात कौटुंबिक वादाचे सर्वात मोठे कारण म्हणजे वडिलोपार्जित कमावलेली संपत्ती, यामुळे जवळच्या नात्यांमध्ये देखील वैर निर्माण होते. आजोबा पणजोबांनी कमावलेली संपत्ती जेव्हा चार पिढ्यांकडून वारशाने मिळते, तेव्हा त्याला वडिलांची अधिग्रहीत मालमत्ता म्हणतात. मात्र, कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद सुरू आहेत. शतकानुशतके वडिलोपार्जित संपत्ती मुलांनाच मिळत होती, पण आता मुलीही मालमत्तेवर हक्क मागू शकतात. … Read more

जगात किती खंड आहेत ? तुमचे उत्तर नक्कीच चुकेल कारण…

Marathi news

Marathi news : पृथ्वीवर एकूण सात खंड असल्याचे आपण शिकलो. परंतु आठवा खंडदेखील अस्तित्वात असल्याचे अलीकडेच सिद्ध झाले आहे. आता झिलँडिया नामक या खंडाचा नवा अधिक सुस्पष्ट असा नकाशा भूगर्भशास्त्रज्ञांनी तयार केला आहे. सुमारे साडेआठ कोटी वर्षांपूर्वी भूगर्भीय हालचालींमुळे गोंडवाना या महाखंडाचे विभाजन होऊन आपल्याला ज्ञात असलेले आफ्रिका, आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका … Read more

चीन होणार म्हातारा ! वयोवृद्धांच्या वाढत्या संख्येचे देशापुढे मोठे आव्हान

Marathi news

Marathi news : वाढत्या लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर ताण येत असल्यामुळे चीनने काही दशकांपूर्वी ‘एक मूल’ धोरण लागू केले होते. अलीकडेच चीनने हे धोरण मागेही घेतले; परंतु घसरलेल्या जन्मदरामुळे बसलेल्या फटक्यातून सावरणे आता चीनपुढील मोठे आव्हान बनले आहे. आर्थिक विकासाच्या जोरावर येत्या काही वर्षांत हा देश जगातील उच्च उत्पन्न गटात दाखल होईल; परंतु त्यापूर्वी चीन हा म्हाताऱ्या … Read more

कोरोना महामारीपेक्षा ७ पट अधिक धोकादायक महामारी येण्याचा इशारा !

Marathi news

Marathi news : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महामारीपेक्षा ७ पट अधिक धोकादायक महामारी येण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेसह (डब्ल्यूएचओ) अन्य विशेषज्ज्ञांनी दिला आहे. डब्ल्यूएचओ या संभाव्य महामारीला ‘डिसीज एक्स’ असे नाव दिले आहे. या महामारीमुळे पाच कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे कोरोना महामारीपेक्षा पुढची महामारी सातपट अधिक गंभीर ठरू … Read more

समुद्रामध्ये बुडालेल्या प्राचीन मंदिरात सापडला अब्जावधी डॉलर्सचा खजिना !

Marathi news

Marathi news : इजिप्तमधील पुरातत्त्व संशोधकांच्या एका टीमला कधी काळी समुद्रामध्ये बुडालेल्या एका प्राचीन मंदिराचा शोध लागला असून, या प्राचीन मंदिरामध्ये अब्जावधी डॉलर्सचा खजिना आढळून आला आहे. ‘युरोपियन इन्स्टिट्यूट फॉर अंटरवॉटर आर्केयोलॉजी’ प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. इजिप्तमध्ये भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर कधी काळी हे मंदिर नैसर्गिक आपत्तीमुळे बुडाले होते. फ्रेंच पुरातत्त्व संशोधक फ्रँक … Read more

Marathi News : नाकतोड्याची भाजी ! एका प्लेटसाठी चार हजार रुपये किंमत

Marathi News

Marathi News : चिनी खाद्यपदार्थांमध्ये किडे, सरडे, पाली, झुरळ, मांजर आदींचा समावेश असतो, हे आजवर साऱ्या जगाला माहीत झाले आहे; पण मेक्सिको या देशातही असा एक पदार्थ प्रचंड लोकप्रिय आहे की, जो नाकतोडा (ग्रासहॉपर) या कीटकापासून बनवला जातो. भारतात जशा मसालेदार भाज्या बनवल्या जातात, तसाच हा पदार्थ असतो. फरक एवढाच की तो नाकतोडे तळून बनवला … Read more

रशियाच्या लुनाने केला चंद्रावर मोठा खड्डा !

Marathi News : रशियाच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यापूर्वीच नियंत्रण हुकल्यानंतर कोसळलेल्या ‘लुना २५’ यानामुळे चंद्रावर मोठा खड्डा पडल्याचा दावा नासाने केला. गत महिन्यातील या दुर्घटनेनंतरची काही छायाचित्रेही जारी करताना नासाने हे निरीक्षण मांडले आहे. जवळपास ४७ वर्षांच्या कालावधीनंतर रशियाने प्रथमच ‘लुना २५’ हे यान चांद्रमोहिमेवर पाठविले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यापूर्वी तांत्रिक बिघाडामुळे या यानाचे नियंत्रण … Read more

सेंट वापरताय ? दर्जेदार कंपन्यांच्या सेंटच्या बाटल्यांमध्ये प्राण्यांचे मूत्र वापरण्याचा गोरखधंदा !

Perfumes

शौक म्हणून किंवा घामाचा दुर्गंध घालवण्यासाठी सेंट वापरत असाल तर जरा जपून तो विकत घ्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कंपन्यांच्या सेंटच्या बाटल्यांमध्ये प्राण्यांचे मूत्र वापरण्याचा गोरखधंदा सुरू झाला आहे. लंडन पोलिसांनी या टोळीचा माग काढायला सुरुवात केली आहे. सेंटबाबत विकत घेणाऱ्यांपैकी अनेकांना फारशी माहिती नसते. गंध आवडला नि बाटली विकत घेतली, असे अनेकजण करतात. काहीजण फक्त … Read more

Marathi News : भारतीयांचे आयुष्य होतंय कमी ! कारण वाचून बसेल धक्का

Marathi News

Marathi News : वायुप्रदूषणामुळे आयुष्यमान घटत असल्याने हा मानव जातीसमोरील सर्वात मोठा जागतिक धोका ठरत असल्याची चिंताजनक बाब एका ताज्या अहवालातून अधोरेखित झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका बसणाऱ्या सहा देशांमध्ये भारताचा समावेश असून राजधानी दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचेही अहवालात नमूद केलेले आहे. प्रदूषणाचा वाढता आलेख असाच कायम राहिला तर भारतात प्रत्येकाचे सरासरी आयुष्यमान … Read more

दुष्काळाचे सावट ! जगण्यासाठी बळीराजाची धडपड, कुटुंबाचा खर्च भागवणे देखील अवघड

Marathi News

Marathi News : पावसाने पाठ फिरवल्याने भीषण शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. खरीप हंगाम वाया जाणार असून, रब्बी हंगामावर दुष्काळाचे सावट कायम आहे. त्यामुळे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, विहिरी, बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. खरीप पिकांची दुर्दशा झालेली पहावयास मिळते. संपूर्ण शेवगाव तालुका पाऊस नसल्याने दुष्काळाच्या छायेत असून, अजूनही बळीराजा मात्र चातकाप्रमाणे … Read more

Marathi News : ग्रामीण रुग्णालयांत मिळणार आजपासून मोफत उपचार !

Marathi News :- महाराष्ट्र शासनाचा क्रांतिकारी निर्णय १५ ऑगस्ट पासून सर्व शासकीय रुग्णालयात मिळणार सगळया रुग्णांना मोफत सुविधा. या संबंधित सूचना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना १२ ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या आहेत. या पूर्वी काही ठराविक रुग्णांना मोफत उपचार दिला जात होता व इतर रुग्णांकडून शासकीय दर पत्रकानुसार शुल्क आकारले जात असे.या मुळे … Read more

Marathi News : १३ लाखांपेक्षा जास्त मुली आणि महिला बेपत्ता, प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक !

Marathi News

Marathi News : देशात वर्ष २०१९ ते २०२१ या तीन वर्षाच्या कालावधीत जवळपास १३.१३ लाखांहून अधिक मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये केवळ महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक १ लाख ७८ हजार असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. त्याचवेळी १८ वर्षांखालील मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण मध्य प्रदेशात सर्वाधिक असल्याचेही गृह मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट … Read more

Marathi News : कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, सिन्नर, वैजापूरमध्ये पाऊस नाही ! गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडा

Marathi News

Marathi News : नांदूर मध्यमेश्वर धरणातून १२५० क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून सदरचे पाणी गोदावरी नदीतून सोडण्याऐवजी गोदावरी कालव्यातून सोडण्यात यावे, अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अॅड. नितीन पोळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पावसाळा सुरू होऊन दिड ते दोन महिने होत आले. मात्र अजून तरी कोपरगाव तालुक्यात चांगला पाऊस झाला नाही. … Read more

Marathi News : वेळ मिळाल्यास नुकसान भरपई शेतकऱ्यांना द्या

Marathi News

Marathi News : सत्ता संपादनाच्या खटाटोपातून वेळ मिळाला असल्यास नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी शासनाकडे केली आहे. खरीप हंगाम २०२२ मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात मूग, बाजरी, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर, कांदा आणि फुल शेती व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान … Read more

Marathi News : ‘सुपर वाडा कोलम’च्या बियाणाला परदेशातही मागणी !

Marathi News

Marathi News : पालघर जिल्ह्यातील वाडा सारख्या लहानशा तालुक्यात उत्पादित होणाऱ्या ‘वाडा कोलम’ या तांदळाची मागणी आता देशाबाहेर गेली असून याच वाणातून नव्याने विकसित केलेल्या ‘सुपर वाडा कोलम’ या वाणाच्या भात बियाणाला दक्षिण आफ्रिका व इंग्लंड येथून मागणी आली आहे. या भात बियाणाच्या माध्यमातून वाडा तालुक्याचे नाव सातासमुद्रापलीकडे जाणार असल्याने येथील शेतकरी आनंद व्यक्त करत … Read more

Marathi News : धबधब्यांवर पर्यटकांना ‘नो एण्ट्री ! नागरिकांनी सहकार्य करण्याचे पोलिसांचे आवाहन

Marathi News

Marathi News : पावसाळ्यात पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती असलेल्या बदलापुरातील प्रसिद्ध कोंडेश्वर धबधबा, भोज धरण, बारवी धरण परिसरात पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यंदा मात्र पर्यटकांना याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. यंदा पाऊस कमी असला तरी पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोंडेश्वर धबधबा, भोज धरण, बारवी धरण परिसरात प्रतिबंधक … Read more