Devendra Fadnavis : ‘देवेंद्र फडणवीस कितीवेळा मस्जिदमध्ये जाऊन माथा टेकतात, आमच्याकडे फोटोही आहेत’

Devendra Fadnavis : : ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाला साधला आहे. नाशिकमध्ये बोलताना राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आज उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कितीतरी वेळेस मस्जिदमध्ये जाऊन माथा टेकला आहे. याचे … Read more

Raj Thackeray : ‘पुण्यातील मनसेच्या कार्यालयासमोर मशीद उभी राहिली, त्याचे काय?’

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. यानंतर लगेच तेथे कारवाई करण्यात आली. यामुळे याची जोरदार चर्चा झाली. याबाबत हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. पण माहीममधील दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी एक महिन्याची मुदत का दिली? असा प्रश्न उपस्थित … Read more

“देशभरात ते लागू करावं, आपआपसात दंगली घडवायच्या आहेत”

मुंबई : राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून आणि हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर मनसे कार्यकर्त्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात (Maharashtra) लाऊडस्पीकरचा मुद्दाच नाही. तणाव निर्माण करण्याचा दंगे … Read more

‘अजान’ सुरू असतानाच भोंगा लावून हनुमान चालीसा लावली; शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता

बीड : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडी पाडव्याला (Gudi Padva) अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या टीकेला चौफेर बाजूंनी प्रतिउत्तर येत आहे. राज ठाकरे यांनी भाषणामध्ये मशीदीच्या (Masjid) भोंग्यांबद्दल उल्लेख केला असून मशीदीवरील भोंगे काढावेच लागतील अन्यथा त्याच्या समोर स्पीकर लावू. आणि हनुमान चालीस वालीसा चालवू असा इशारा … Read more

ए साथ हिंदू-मुसलमान का छूट जायेगा.. तो भारत टूट जायेगा; अबू आझमींचे राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

मुंबई : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडी पाडव्याला (Gudi Padva) अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या टीकेला चौफेर बाजूंनी प्रतिउत्तर येत आहे. राज ठाकरे भाषणामध्ये मशीदीच्या (Masjid) भोंग्यांबद्दल बोलले आहेत. मशीदीवरील भोंगे काढावेच लागतील अन्यथा त्याच्या समोर स्पीकर लावू. आणि हनुमान चालीस वालीसा चालवू असा इशारा त्यांनी दिला … Read more