Vivo Smartphones : 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह विवो Y73t 5G स्मार्टफोन लॉन्च, फीचर्स जाणून घ्या

Vivo Smartphones : जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी (Good News) आहे. कारण Vivo ने आपला नवीन Y सीरीज स्मार्टफोन Vivo Y73t 5G लॉन्च (Launch) केला आहे. फोन 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा (50-megapixel primary camera) आणि MediaTek Dimensity 700 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीने हा फोन 8 GB + 128 GB, 8 GB … Read more

Realme देत आहे ग्राहकांना गिफ्ट ! आता फोन खरेदीवर मिळणार हजारोंची सूट; जाणून घ्या कसं

Realme is giving gifts to customers Now you will get thousands of

Realme :  तुम्हाला डिस्ने + हॉटस्टारचा (Disney + Hotstar) मोफत आनंद घ्यायचा असेल किंवा फोन खरेदीवर (buying a phone) हजारो रुपयांची बचत करायची असेल तर Realme तुमच्यासाठी खास भेट घेऊन आले आहे. वास्तविक, Realme ने Flipkart वर “Realme Priority Pass” नावाचे नवीन प्रोडक्ट लॉन्च केले आहे. Realme च्या या पासची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे … Read more

OnePlus : खुशखबर ‘या’ दिवशी लाँच होणार वनप्लसचा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन ; जाणून घ्या फीचर्स

good news this amazing smartphone of OnePlus will be launched on

OnePlus :  स्मार्टफोन ब्रँड (Smartphone brand) OnePlus लवकरच आपला नवीन स्मार्टफोन OnePlus Nord 3 लॉन्च करू शकतो. OnePlus Nord सीरिज ही कंपनीकडून येणारी बजेट सीरिज आहे. या सीरीज अंतर्गत, वनप्लसने आतापर्यंत वनप्लस नॉर्ड (OnePlus Nord) आणि वनप्लस नॉर्ड 2 (OnePlus Nord 2) फोन सादर केले होते, ही सीरीज वनप्लसची सर्वात लोकप्रिय सीरीज देखील मानली जाते. आता OnePlus … Read more

OnePlus : जबरदस्त !! आज भारतात लॉन्च होतोय OnePlus Nord 2T, 50MP कॅमेऱ्यासह जाणून घ्या महत्वाचे फीचर्स

OnePlus : वन प्लसच्या स्मार्टफोन्सने (Smartphone) सध्या तरुणांचे मन जिंकले आहे. हा स्मार्टफोन लुक, कॅमेरा (Look, Camera) आणि इतर फीचर्सच्या (Features) बाबतील परिपूर्ण आहे. यातच आता या कंपनीचा OnePlus Nord 2T भारतात लॉन्च (Launch) होत आहे. कंपनी आज संध्याकाळी ७ वाजता हा फोन भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन आधीच जागतिक बाजारात लॉन्च केला … Read more

OnePlus : धमाकेदार फीचर्ससह Nord 2T 5G स्मार्टफोन लॉन्च, फास्ट चार्जिंग, 8GB RAM सह जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : OnePlus ने आपला नवीन स्मार्टफोन (Smartphone) OnePlus Nord 2T लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, फोन 80W फास्ट चार्जिंग (Fast charging) सपोर्टसह येतो. OnePlus Nord 2T स्मार्टफोनला पॉवर बॅकअपसाठी 4,500mAh बॅटरी सपोर्ट मिळेल. हा फोन काळ्या आणि हिरव्या रंगाच्या पर्यायांमध्ये येतो. तसेच हा स्मार्टफोन सध्या चीनमध्ये … Read more