IMD Alert : पुढच्या ४ दिवसात या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, हवामानखात्याकडून अलर्ट जारी
IMD Alert : यंदाचा मान्सून (Monsoon) वेळेआधीच दाखल झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. लवकरच मान्सून सर्वदूर पसरेल असे हवामान विभागाकडून (Meteorological Department) सांगण्यात आले आहे. तसेच पुढील ४ ते ५ दिवसात काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची (Heavy rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. नैऋत्य मान्सून (Southwest monsoon) बंगालच्या उपसागरातून ईशान्य भारतात (Northeast India) दाखल झाला आहे. आसाम आणि … Read more