डेल्टा प्लसच महाराष्ट्रात तिसरी लाट येण्यास कारणीभूत ठरेल आणि…

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- राज्यात काेराेनाची दुसरी लाट सध्या ओसरत चालली आहे. राज्यासह मुंबईत रुग्णसंख्याही घटत असल्याचे समाेर येत आहे. याशिवाय काही दिवसांपासून राज्य सरकारने काेराेना निर्बंधही शिथिल केले आहेत. काही दिवसांवर गणेशाेत्सव येऊन ठेपला असल्याने खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड हाेत असल्याचेही चित्र दिसून येत आहे. अशी स्थिती असताना, संभाव्य काेराेनाची तिसरी … Read more

राज्य सरकार कोणत्याही सणाविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  राज्य सरकार हे कोणत्याही सणाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल,असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की, केंद्रानेदेखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून … Read more

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-  दहावीचा निकाल लागूनही अकरावी प्रवेशासाठी ताटकळत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी अखेर शुक्रवारी जाहीर होणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत भाग एक आणि भाग दोन अशा प्रकारचे अर्ज विद्यार्थ्यांनी 22 ऑगस्टपर्यंत भरले होते. ज्यांनी पूर्ण अर्ज भरले अशा विद्यार्थ्यांची दहावीत मिळालेल्या मार्क्सच्या आधारे गुणवत्ता यादी उद्या जाहीर … Read more

राज्यातील निर्बंध हटणार का? मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत आज महत्त्वाची बैठक

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- राज्यात कोरोनाची असलेली दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसत आहे. अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या ही जळवपास आटोक्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील निर्बंध हटवण्याची मागणी समोर येऊ लागली आहे. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येतील का? या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सच्या … Read more

सोने-चांदीच्या दरात किंचित फरक ;जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  आज सकाळी देशातील बड्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यापार सुरू झाला आहे. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात फरक आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत (प्रति 10 ग्रॅम) दिली आहे. त्याच वेळी चांदीचा दर प्रति किलो … Read more

विद्यार्थ्यंसाठी महत्वाची बातमी ! ११ वी सीईटीची वेबसाईट झाली सूरु

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  विद्यार्थाना साठी अत्यंत महत्वाचं माहिती समोर आली आहे ती म्हणजे अकरावी CET संदर्भात….११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षाअर्ज प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणामुळे वेबसाईट काही दिवस बंद होती. ती पुन्हा पुर्वरत करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता अर्ज करता येणार आहे. शैक्षणिक वर्ष … Read more

‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली, पावसानं झाले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- पावसानं दडी मारल्यामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यासमोर आता नवं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान सततच्या पावसानं शेतातील पिकं पिवळी पडली आहेत. बीड, औरंगाबाद,परभणी, जालना,लातूर, उस्मानाबाद, जालना,हिंगोली,नांदेड जिल्ह्यातील पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. … Read more

पाण्यात बुडालेल्या चिपळूणतील पूर परिस्थितीची मुख्यमंत्री आज पाहणी करणार

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- कोकणात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात महापूरानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळी १० वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने चिपळूणसाठी रवाना होणार आहेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे 11 वाजता ते पोहोचतील. त्यानंतर ते … Read more

चिंता कायम : पुढील 3 दिवस अत्यंत धोक्याचे; हवामान खात्याचा इशारा !

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकणासह, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भात नागपूर-गडचिरोली, अकोला भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अद्याप कोल्हापूरची परिस्थिती नियंत्रणात आली नाही. अशात हवामान खात्याने पुढील ३ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यासमोरील संकट कायम आहे. मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्याचा … Read more

निसर्गाचा प्रकोप ! राज्यात मुसळधार पावसाने घेतले 136 नागरिकांचे बळी

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  महाराष्ट्र राज्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही तासांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसामुळे जलप्रलय आल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात दरड कोसळल्याच्या देखील वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा जीव देखील गेला आहे. राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे सुमारे 136 बळी गेल्याची माहिती महसूलमंत्री … Read more

विद्यार्थी झाले त्रस्त; ‘सीईटी’चे संकेतस्थळ तांत्रिक अडचणींमुळे बंद

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- येत्या 21 ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 20 जुलैपासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली. पण अर्ज करताना विद्यार्थ्यांना वेबसाईटवर अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. तसंच, मंगळवार आणि बुधवार या दोन्ही दिवसात बराच वेळ ही वेबसाईट बंद देखील होती. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त … Read more

संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा, टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या…

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा. टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांचे मुंबईहून वाहनाने पंढरपुरात आगमन झाले. लांबचा प्रवास असूनही मुख्यमंत्र्यांनी विश्रांती न घेता शासकीय विश्रामगृह येथे पोहचताच, बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय … Read more

वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम…पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम…एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला… वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…अशी काव्यात्मक टीका भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे यंदा … Read more

आषाढीनिमित्त श्री विठ्ठलाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी पहाटे श्री विठ्ठल – रुक्‍मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिरातील वीणेकरी केशव कोलते (वय 71) आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई (वय 66) यांना ठाकरे दाम्पत्यासमवेत वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान मिळाला. पहाटे दोन वाजून … Read more

लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत….

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर.., अशी टीका भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्वीट करत केली आहे. मुंबईत पावसाने तांडव घातला असून शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. दरड आणि भिंत कोसळल्याने … Read more

पुढील 48 तास जोरदार पावसाची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  राज्याच पावसाचा जोर वाढला आहे. तर कोकणमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तर मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे.मुंबई शहरात सखल भागात पाणी साचले आहे. असाच पावसाचा जोर कायम राहिला तर पुन्हा पाणी साचून वाहतूक कोंडी निर्माण … Read more

आज आहे दहावीचा निकाल जाणुन घ्या कसा पहाल..

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांचा दहावीचा निकाल 16 जुलैला दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.यामध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 मुलींचा … Read more

पावसासंदर्भातली एक मोठी बातमी हवामान खात्याने दिली ! जाणून घ्या पुढील 5 दिवस काय परिस्थिती?

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  मुंबईत 15 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसासंदर्भातली एक मोठी बातमी हवामान खात्याने दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि नंदूरबारमध्ये देखील पुढील पाचही दिवस चांगला पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान … Read more