‘या’ गाईचा नाद कशाला! ही गाय दिवसाला देते चक्क 80 लिटर दूध, वाचा या गाईचे वैशिष्ट्य

shakira cow

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती सोबत शेतकरी पशुपालन हा व्यवसाय करत असतात. दुधाचे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व असून या पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दूध उत्पादन या शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो. यामध्ये म्हशी आणि गाईंचे पालन प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी केले जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रजातींच्या म्हशी आणि गाईंचा समावेश होतो. खास करून जर आपण गाईंचा … Read more

Farmer Success Story : गाईपालनातून हे कुटुंब कमवत आहे वार्षिक 3 ते 4 लाखाचे उत्पन्न! वाचा कशा प्रकारचे केले नियोजन?

farmer success story

Farmer Success Story:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्राप्ती या व्यवसायातून शेतकऱ्यांना होत असते. दुधाचे उत्पादन हा पशुपालन व्यवसायातील प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे त्या दृष्टिकोनातूनच पशुपालन व्यवसायाचे नियोजन केले जाते. पूर्वी देशी जनावरांचे पालन मोठ्या प्रमाणावर व्हायचे परंतु आता पशुपालन व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान … Read more

छायाताईंनी प्रचंड कष्ट करून दुग्ध व्यवसायात बसवल जम! आज आहेत पंचक्रोशीतील यशस्वी दुग्ध व्यावसायिक

chhaya deshmukh

बरेच व्यक्ती कितीही अडचणीची परिस्थिती राहिली किंवा आयुष्यामध्ये कितीही खचून जाण्याचे प्रसंग उद्भवले तरी त्यातून सावरतात व मोठी झेप घेण्यासाठी सरसावतात. ध्येय पूर्ण करण्यासाठी जर प्रचंड इच्छाशक्ती मनामध्ये असेल तर अशा व्यक्तींना कुठल्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती किंवा कौटुंबिक परिस्थिती अटकाव घालू शकत नाही हे मात्र निश्चित. फक्त आपल्या मध्ये काम करण्याची उर्मी व आहे ती … Read more

Punganur Cow: ही गाय 5 किलो चारा खाऊन देते 5 लिटर दूध! वाचा या गाईचे महत्वाची वैशिष्ट्ये

pungnur cow

Punganur Cow:- भारतात पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो व पशुपालनामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशीचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. परंतु जर आपण गाई पालनाच्या अनुषंगाने विचार केला तर विविध प्रजातीच्या गाई भारतामध्ये पाळल्या जातात. जर आपण यामध्ये विचार केला तर विविध प्रकारच्या देशी गाई जसे की, गिर गाईंचे पालन देखील मोठ्या प्रमाणावर केले जाते. … Read more

गाढविणीचे दूध मिळते 2 हजार रुपये लिटर! काय आहेत या दुधाचे फायदे? आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे का?

donkeys milk

दुधाचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर पटकन येते गाय, म्हैस आणि शेळ्या होय. परंतु यामध्ये गाढविणीचे दूध आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असते किंवा त्या दुधाला विकत घ्यायचे म्हटले म्हणजे आपल्याला प्रति लिटरला दोन हजार रुपये द्यायला लागतात असं जर कोणी म्हटले तर आपला विश्वास बसणार नाही.सध्या सर्दी आणि खोकला तसेच किडनीचा आजार बरा होतो असा दावा … Read more

गोठ्यातील गाय आणि म्हैस कमी दूध देते? नका घेऊ टेन्शन! करा हे उपाय वाढेल गाय व म्हशीचे दूध

milk production

पशुपालन व्यवसायामध्ये आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत हे प्रामुख्याने दुधाचे उत्पादन हेच असते. उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जनावरांचे आरोग्य आणि आहार व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. कारण या दोन्ही व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये जर चूक झाल्या तर त्याचा विपरीत परिणाम हा दुधाच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आहार व्यवस्थापनावर आणि आरोग्य व्यवस्थापनावर खूप लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. यामध्ये … Read more

Success Story : यूपीएससीची लेखी परीक्षा पास तरी देखील दूध व्यवसायात उच्च भरारी! वाचा या तरुणाचा थक्क करणारा प्रवास

success story

Success Story :- आजकालचे तरुण आणि तरुणी यांचा एक प्रमुख ट्रेंड म्हणजे उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करून स्पर्धा परीक्षांचा मार्ग पत्करून यामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे हा दिसून येतो. मुळात आजकालच्या तरुण-तरुणींचा विचारच असा असतो की उच्च शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी प्रामुख्याने घेतले जाते. परंतु असे अनेक तरुण … Read more

गाय म्हैस गाभण राहत नाही का? करा हा घरगुती उपाय मिळेल खूप फायदा

cow rearing

पशुपालन व्यवसायामध्ये आर्थिक नफा मिळण्याच्या दृष्टिकोनातून गाई किंवा म्हशी गाभण राहण्याला खूप महत्त्व आहे. कारण या माध्यमातूनच दुधाचे उत्पादन अवलंबून असल्यामुळे आणि दूध उत्पादनावरच सगळी पशुपालनाची मदार असल्यामुळे ही बाब खूप महत्त्वाची आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसायामध्ये खूप काळजी घ्यावी लागते. या सगळ्या व्यवस्थापनामध्ये जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असून तुमच्या सगळ्या व्यवसायाची मदारच … Read more

Goat Farming Business : शेळीपालन करून व्हा श्रीमंत ! कशी कराल सुरवात ? वाचा स्टेप बाय स्टेप सर्व माहिती

black bengal goat

Goat Farming Business: शेळीपालन व्यवसाय हा भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून करण्यात येणारा पशुपालन नंतर दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय आहे. या व्यवसायाचे जर आपण काही सकारात्मक पैलू पाहिले तर ते म्हणजे या व्यवसायाला लागणारी जागा ही कमी लागते व पशुपालनाच्या दृष्टिकोनातून खर्च देखील खूप कमी लागतो. त्यामुळे कमी खर्चात चांगला नफा देण्याची क्षमता शेळीपालन व्यवसायात आहे. शेळी … Read more

भन्नाट व्यवसाय: या कंपनीसोबत सुरू करा व्यवसाय! कमवाल भरपूर नफा, वाचा संपूर्ण माहिती

amul franchise business

   बरेच जण वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाच्या शोधात असतात. परंतु नेमका कोणता व्यवसाय करावा याची आयडिया कित्येक जणांना येत नाही. कारण व्यवसाय सुरू करताना गुंतवणुकीचा विचार व मिळणारा नफा तसेच हा व्यवसाय चालेल का इत्यादी प्रश्न मनामध्ये येत असतात. तसेच व्यवसाय सुरू करताना तुम्ही स्वतः गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करू शकतात किंवा एखाद्या मोठ्या ब्रँडची फ्रेंचाईजी … Read more

Cow Farming Tips : अरे वा, भारी…! गाई-म्हशींना ‘हे’ पशु खाद्य खाऊ घाला पहिल्याच दिवसापासून दुधाच्या उत्पादनात वाढ होणार

cow farming tips

Cow Farming Tips : भारतात अगदी शेती व्यवसायाच्या (Farming) प्रारंभीपासून पशु पालन (Animal Husbandry) केल जात आहे. पशुपालन व्यवसायात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पशुपालन व्यवसाय मुख्यता दुग्धोत्पादनासाठी (Milk Production) केला जातो. आज देशातील लाखो लोकांचा रोजगार दुग्धव्यवसायाशी जोडला गेला आहे. आता अनेक तरुण आणि शहरी लोकही नवीन संधींच्या शोधात या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. दुग्धव्यवसायात … Read more

Dairy Farming Tips : खरं काय! गाई-म्हशी कमी दूध देत असतील तर या काटेरी झूडपाचा चारा खाऊ घाला, दूध उत्पादन वाढणार

dairy farming tips

Dairy Farming Tips : भारताच्या ग्रामीण भागात शेतकरी (Farmer) तसेच अल्पभूधारक शेतकरी बांधव आणि भूमिहीन शेतमजुर मोठ्या प्रमाणात पशुपालन (Animal Husbandry) करत असतात. आपल्या देशात पशुपालन मुख्यता दुग्ध उत्पादनासाठी (Dairy Production) केले जाते. मित्रांनो जाणकार लोक सांगतात की, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत विशेषतः ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मित्रांनो हाती आलेल्या … Read more

Animal Fodder: जनावरांना खाऊ घाला हे गवत, वाढेल दूध देण्याची क्षमता! जाणून घ्या या गवतांबद्दल सविस्तर माहिती…..

Animal Fodder: पशुपालन (animal husbandry) ही भारतातील एक लोकप्रिय व्यवसाय कल्पना आहे. सरकारही शेतकऱ्यांना त्याचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. हळूहळू ग्रामीण भागात हा एक मोठा व्यवसाय (big business) बनला आहे. दुभत्या जनावरांचे संगोपन करून शेतकरी दर महिन्याला लाखोंचा नफा कमावत आहे. दुभत्या जनावरांची दूध उत्पादन (milk production) क्षमता कशी वाढवायची हा पशुपालकांसमोरचा सर्वात मोठा … Read more

Buffalo Farming: या जातीच्या म्हशीं घरी आणून तुम्हीही बनाल करोडपती! कोणत्या आहेत या जाती जाणून घ्या….

Buffalo Farming: दूध उत्पादनात (Milk production) भारताचा पहिला क्रमांक लागतो. भारताच्या ग्रामीण भागात शेतकरी शेती आणि पशुपालनाच्या (Animal husbandry) मदतीने आपला उदरनिर्वाह करत आहेत. यातील बहुतांश शेतकरी म्हशी पाळतानाही दिसतात. कारण इतर दुभत्या जनावरांच्या तुलनेत म्हशींमध्ये जास्त दूध देण्याची क्षमता असते, असे पशु व्यवहारातील तज्ज्ञ सांगतात. गावात राहणारे शेतकरी म्हशी पालन (Buffalo rearing) व्यवसाय करून … Read more

याला म्हणतात यश! पशुपालन व्यवसाय जातं होता तोट्यात मात्र, शेणखत विक्रीतून झाला लखपती; आता 110 गाईंचा गोठा अन 14 लोकांना रोजगार

succes story : देशात मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) केला जातो. पशुपालन व्यवसायात सर्वाधिक गाईंचे पालन (Cow Rearing) आपल्या देशात केले जात असते. पशुपालक शेतकरी (Livestock Farmers) पशुपालन मुख्यतः दुग्धोत्पादनासाठी (Milk Production) तसेच शेणखतासाठी करत असतात. पशुपालन व्यवसाय पशुपालक शेतकऱ्यांना फायदेशीर देखील सिद्ध होतं आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) एका शेतकर्ऱ्याला देखील पशुपालन व्यवसाय फायदेशीर ठरला … Read more

काय सांगता! आता या ठिकाणी गाय पालन करण्यासाठी देखील काढावा लागेल परवाना

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 Animal Husbandry : भारतात मोठ्या प्रमाणात पशुपालन (Animal Husbandry) केले जाते देशात पशुपालन मुख्यता दूध उत्पादनासाठी (Milk Production) केले जाते. यामुळे अनेक ग्रामीण आणि शहरी भागातील (Livestock Farmers) पशुपालक शेतकरी, जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी झाली की जनावरांना मोकाट मरणासाठी सोडुन देतात, यामुळे मुक्या प्राण्यांचे हाल होतात अनेक ठिकाणी … Read more

Milk Production Tips : गाय किंवा म्हैस कमी दुध देते का? अहो मग चिंता नको! करा ‘हे’ उपाय आणि वाढवा दुध उत्पादन क्षमता

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Milk Production : जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. महाराष्ट्रात तसेच आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव पशुपालन करीत आहेत. आपल्याकडे पशुपालन मुख्यता दुग्धोत्पादनासाठी (Milk Production) केले जात असते. पशुपालन या शेती पूरक व्यवसायामुळे शेतकरी बांधवांचे (Farmers) उत्पन्न निश्चितच वाढले आहे. बहुतांशी पशुपालक शेतकरी (Livestock Farmers) दूध उत्पादनासाठी … Read more

अजबच! गाईला गाणी ऐकवली तर होते दुधात वाढ; गाणे ऐकून गाईंनी दिले पाच लिटर एक्स्ट्रा दूध; काय आहे सत्य?

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Milk production :- शेतीच्या अगदी सुरुवातीपासून पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry Business) केला जात आहे. आपल्या देशात शेतीला शेती पूरक व्यवसाय (Agricultural supplement business) म्हणून पशुपालनाची जोड दिली जाते. यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होते. अनेकदा पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडतो तरीदेखील पशुपालक शेतकरी (Livestock Farmers) पशुपालन व्यवसायाकडे पाठ फिरवीत नाही. … Read more