राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत !

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. तर आज पाटील यांच्याबरोबर असलेले नेते राज्यपालांना भेटायला जाणार नसल्याची‌ माहिती महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच आज आम्ही काळजी घेऊ, आम्ही राज्यपाल यांना ही भेटणार आहे त्यावेळेस सामाजिक अंतर काळजी … Read more

… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धग पुन्हा एकदा उभी राहू पाहत आहे. परंतु आता मराठा सामाजापाठोपाठ आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील धनगर समाजही आक्रमक झाला आहे. नुकतेच अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजाने निदर्शने करत आरक्षण … Read more

कृषी विधेयकांबाबत महसूल मंत्र्यांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कृषी विधेयकांच्या मुद्यावरून केंद्र सरकार विरोधात विरोधक एकटावले आहेत. कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी देशभरात शेतकरी आंदोलन करत आहेत. याचवेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या वादग्रस्त कृषी विधेयकांची अंमलबजावणीच न करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याविषयी घोषणा केली. कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य … Read more

पक्ष मोठा झाला की आपण मोठे होणार आहोत – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कार्यकर्त्याना साथ देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे युवकांनी निष्ठेने काम करून सर्वसामान्य लोकांची कामे करावी. याचे फळ आपणास आगामी काळात मिळाल्याशिवाय राहणार नाही. पक्ष मोठा झाला की आपण मोठे होणार आहोत, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते कर्जत येथे गाव तेथे … Read more

ही लोकशाही नव्हे, तर हुकुमशाही ; महसूलमंत्र्यांचे मोदींवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कृषी विधेयकावरून सध्या देशात वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून विरोधकांकडून मोदी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्या आठ सदस्यांना निलंबित करून हुकुमशाही वृत्तीचे दर्शन घडविले. मोदी सरकारच्या हुकुमशाहीचा काँग्रेस तीव्र निषेध करते. लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याची संतप्त प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. मंत्री … Read more

नगरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी महसूलमंत्री थोरात सरसावले

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  नगरकरांच्या समस्यां सोडविण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे खुद्द रिंगणात उतरले आहे. तसेच नगर शहरातील विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेण्याबाबत मंत्री थोरात यांनी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना आदेश दिले आहे. तसेच प्रशासनाच्या विविध स्तरावर बैठका लावण्यासाठी मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करेल, असेही थोरात यांनी सांगितले आहे. यामुळे … Read more

कांदा निर्यातबंदीवरून महसूल मंत्री थोरात कडाडले, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिचलेला शेतकरी आता पुन्हा नव्या जोमाने उभा राहू पाहत आहे. आता पर्यंत अनेक पिकांनी बळीराजाची नाराजी केली. परंतु आता कुठे कांद्याच्या रूपाने कुठे आशा दिसत असतानाच कांद्याची निर्यातबंदी या शेतकर्‍यांच्या दुःखावर केंद्र सरकारने दिलेल्या डागण्या आहेत, असा थेट आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. चार पैसे शेतकर्‍याला मिळण्याच्या … Read more

स्वकीयांचा विरोध तरीही मंत्री थोरातांची भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थिती;पाचपुते गटात नाराजी

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- नागवडे कारखाना व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे भाजपचे नेते असून त्यांनी श्रीगोंदे शहरात सुरू केलेल्या कोविड केंद्र आणि सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली. आघाडीच्या नेत्यांना विरोधाला न जुमानता मंत्री थोरात यांनी उद््घाटन केल्याने … Read more

महसूलमंत्र्यांची माजी मुख्यमंत्र्यांवर टीका

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर टीका करणे चांगलेच महागात पडली आहे. फडणवीस यांच्या या बौद्धिकतेवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. देश रसातळाला गेला असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याबाबत … Read more

शेतकऱ्यांना संकटकाळात केंद्र सरकारची साथ नाही: महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- शेतकऱ्यांचे कोरोनाच्या संकट काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याच्या शेतमालाला ग्राहक मिळत नव्हते. तो माल घरी तसाच पडून राहिला. नैसर्गिक आपत्तींना म्हणजे महापुराचे संकट असो चक्रीवादळाचे संकट असो किंवा अतिवृष्टीचे संकट सर्व संकटांना शेतकरी सामोरा जात आहे. आणि या संकटात राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांना मदत करत आहे. पण … Read more

कांदा निर्यातबंदीबाबत महसूलमंत्र्यांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. केंद्र सरकारच्या या अन्यायी निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हंटले कि, कोरोनामुळे हवालदिल … Read more

नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले कोरोना संकट घालवण्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात यावे. तालुक्यातील व बाहेरून आलेल्या नागरिकांच्या समस्या फिजिकल डिस्टन्सिंचे पालन करत जाणून घेत, त्या सोडवण्यावर भर द्यावा. तसेच कोरोना संकट घालवण्यासाठी प्रत्येकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. एसएमबीटी महाविद्यालय ठिकाणी नगर, नाशिक जिल्ह्यासह तालुक्यातून … Read more

खुशखबर! तलाठी भरतीचा मार्ग मोकळा; अहमदनगरसाठी स्वातंत्र्य निर्णय

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- गेल्यावर्षी राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये 26 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. पण 8 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने तलाठी (गट-क) भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब … Read more

कोरोनामुळे वादग्रस्त ठरलेले 29 तबलिगी मायदेशी रवाना ; मंत्री थोरातांचे मानले आभार !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-   कोरोनामुळे वादग्रस्त ठरलेले तबलिगी जमातीचे २९ नागरिक मायदेशी परतले. जाताना त्यांनी मंत्री थोरात बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले. नगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर हे नागरिक आढळून आले. अनेकांना तुरुंगात रहावे लागले. न्यायालयाच्या आदेशानंतर सुटका करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून नगर, जामखेड व नेवासे येथे इंडोनेशिया, फ्रान्स, मलेशिया, साऊथ आफ्रिका आदी … Read more

घर खरेदी करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी 3 टक्के कपात – महसूल मंत्री, बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  घर खरेदी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. घर खरेदी करताना भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली आहे. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत … Read more

दुष्काळी भागात निळवंड्याचे पाणी जाईल तो जीवनातील सर्वोच्च दिवस !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर करणाऱ्या आजोबांपासून घरात काँग्रेसची विचारधारा रुजली. पक्षाशी निष्ठा ठेवून काम केल्याने आमदारकीपासून प्रदेशाध्यक्षापर्यंतचा प्रवास घडला. सगळ्या पदांचा वापर करुन निळवंडे धरणाचे काम पूर्णत्वाला नेता आले, याचे समाधान आहे. ज्या दिवशी धरणाचे पाणी कालव्यांद्वारे दुष्काळीभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तो दिवस जीवनातील सर्वोच्च आनंद देणारा ठरेल, असे … Read more

आमदार निलेश लंके यांच्याबद्दल नामादार बाळासाहेब थोरात म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- के. के. रेंज प्रश्नांवर बुधवारी मंत्रालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. याप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी लवकरच महसूल व पुनर्वसन विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक करत सुजय विखे यांच्यावर … Read more

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा : मंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- गणेशोत्सव सर्वांसाठी आनंद आणि उत्साहाचा सोहळा आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन आहे. राज्यात ‘ मिशन बिगीन अगेन ‘ करण्यात आले असले तरी यापुढील काळात काळजी घेणे आवश्यक आहे. सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देत यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करा. जागतिक कोरोना संकट टळू दे, पुन्हा एकदा जनजीवन गतिमान … Read more