15 जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यूदर अधिक असून तो कसा कमी करता….

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-राज्यातील कोरोना रुग्णवाढ आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी तसेच सामूहिक प्रयत्न करण्‍याची गरज असल्याचे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. निर्बंध असूनही राज्यातील बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद या 15 जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यूदर अधिक असून तो कसा कमी … Read more

निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणू – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- ऊस व दुध व्यवसाय शाश्‍वत उत्पादनाचे साधन आहे. शेतकर्‍यांनी एकरी उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. थोरात कारखान्याने ऊस गाळपाची विक्रमी कामगिरी केली. संगमनेर तालुका सुजलाम – सुफलाम करण्यासाठी लाभक्षेत्रात निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणू, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ … Read more

राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अंत:करण पिळवटून टाकणारे…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- काँग्रेस पक्षाचे युवा नेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अंत:करण पिळवटून टाकणारे आहे. तरुण वयातच देशपातळीवर नावलौकीक कमावलेला, लोकशाहीवर, काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उवल भविष्य असलेला समर्पित नेता आम्ही गमावला, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. खासदार राजीव … Read more

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीकरिता चार कोटींचा निधी

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-   महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्याला यश आले असून तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीकरिता ४ कोटी ४३ लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील म्हणाले, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. जिल्हा परिषद वार्षिक … Read more

महसूलमंत्र्यांवर टिप्पणी करणारी पोस्ट करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश हौशिराम भोर (रा. चैतन्यनगर, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अविनाश भोर याने त्याच्या फेसबुक खात्यावर महसूलमंत्री थाेरात यांच्याविषयी … Read more

महसूलमंत्री थोरात म्हणाले… देशाच्या आजच्या स्थितीला केंद्रच जबाबदार

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- आज देश कोरोनासारख्या मोठ्या संकटाला तोंड देतो आहे. यातच या विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्र राज्यात पडला आहे. तसेच देशातील परिस्थिती देखील भयाण झाली आहे. यावर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज देशाची जी अवस्था आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. लसीकरणासाठी केंद्राकडून डोस उपलब्ध केले … Read more

लॉकडाऊनच्या निर्बंधाची कडक पद्धतीने अंमलबजावणी करावी !

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक गावात तरुणांनी पुढाकार घेत ग्रामआरोग्य सुरक्षा समिती अधिक कार्यक्षम बनवून लॉकडाऊनच्या निर्बंधाची कडक पद्धतीने अंमलबजावणी करावी,असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले . तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी कोरोना रुग्णांशी आस्थेवाईकपणे संवाद साधून त्यांना धीर दिला.तालुक्यातील चंदनापुरी ,आंबी दुमाला, बोटा येथे कोविड केअर सेंटरची … Read more

लसीकरण नोंदणीसाठीचे अ‍ॅप म्हणजे असून अडचण नसून खोळंबा…

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-राज्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, अ‍ॅपवरील तांत्रिक अडचणी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. राज्यासाठी लसीकरणाचे स्वतंत्र अ‍ॅप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. महसूलमंत्री थोरात यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू … Read more

करोनाची साखळी तोडण्यासाठी महसूलमंत्र्यांनी सुचविला उपाय म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-करोनाची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांचे कडक पालन करणे गरजेचे असून प्रत्येक गावात तरुणांनी पुढाकार घेत ग्राम आरोग्य सुरक्षा समिती अधिक कार्यक्षम बनवून गावोगावी लॉकडाऊनचे निर्बंध कडक पद्धतीने राबवा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. नामदार थोरात यांनी चंदनापुरी व बोटा येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची चौकशी करत … Read more

ग्रामीण भागात वाढती रुग्ण संख्या चिंताजनक – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :-लक्षणे असलेल्या व्यक्तीला स्वतंत्र ठेवा. कोरोना साखळी तोडण्यासाठी निर्बंधांचे कडक पालन करा. प्रत्येक गावात तरुणांनी पुढाकार घेत ग्राम आरोग्य सुरक्षा समिती अधिक कार्यक्षम करत लॉकडाऊनचे निर्बंध कडक पद्धतीने राबवा, असे आवाहन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. बोटा व चंदनापुरी कोविड सेंटरची पाहणी करत रुग्णांशी संवाद साधला. चंदनापुरी, आंबी दुमाला, … Read more

राज्यासाठी लसीकरणाचे स्वतंत्र अ‍ॅप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- राज्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, अ‍ॅपवरील तांत्रिक अडचणी, लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गर्दी टाळून मोहिमेत सुसूत्रता आणण्याची गरज आहे. यासाठी सर्वप्रथम राज्यासाठी लसीकरणाचे स्वतंत्र अ‍ॅप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या स्तरावरून लसीकरण संदर्भातील अ‍ॅपचे संनियंत्रण होत असल्याने त्यात नागरिकांना अडचणी येत आहेत, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात … Read more

लस उत्पादक पुनावालाची महसूलमंत्र्यांकडून पाठराखण

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-१३५ कोटी लोकसंख्येच्या भारत देशासाठी एका रात्रीतून लस उत्पादिक करणे शक्य होणार नाही. ‘करोना प्रतिबंधक लशीचे उत्पादन करण्यास कंपन्यांना मर्यादा आहेत. असे प्रतिपादन पुण्यातील सिरम इस्टट्युटचे मालक अदर पुनावाला ब्रिटनमध्ये बोलले ते खरच बोलले आहेत. असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अदर पुनावाला यांची पाठराखण केली आहे. … Read more

महसूल मंत्री ना.थोरात यांनी या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्विकारुन पोलीसांची माफी मागावी

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने संगमनेर मध्ये पोलीसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. तर हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन शिवराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. दि.6 मे रोजी संगमनेर मध्ये पोलीसांवर काही जमावाणे अत्यंत निर्दयीपणे हल्ला केला आहे. पोलीस कोरोनाच्या संकटकाळात देवदूताची भूमिका बजावत … Read more

पोलिसांवर हल्ला खपवून घेणार नाही, कायदेशीर कारवाई करा : मंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस जनतेच्या आरोग्यासाठी कर्तव्य बजावत असताना जमावाने जाऊन त्यांच्यावर हल्ला करणे ही घटना दुर्दैवी आहे. कोणत्याही परिस्थितीत दोषींना शिक्षा झाली पाहिजे. पोलिस प्रशासनाने कायदेशीर करावी, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गुरुवारी शहरातील दिल्ली नाका येथे बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांवर हल्ला केला पोलिसांचा राहण्यासाठी … Read more

‘ विखे यांचे बोलणे नैराश्यातून, त्यांना फार महत्त्व देऊ नका’

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- आमदार राधाकृष्ण विखे पाटील काय बोलतात याला फार महत्त्व देत जाऊ नका. ते विरोधी पक्षाच्या भूमिकेतून नैराश्यातून बोलत असतात. त्यांच्या मतदारसंघात कधी चुकीचे काही घडत नाही, असे नाही. शेवटी मानवी स्वभाव आहे. विखे यांचे बोलणे नैराश्यातून येत असते. त्यामुळे त्यांना मीडियाने फार महत्त्व देऊ नये, असे माझे मत … Read more

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे बोलणे नैराश्येतून…

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- भाजपाआणि महाविकास आघाडी सरकार यांच्याधील नेत्यांमध्ये नेहमीच आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये नेहमीच शाब्दिक शीतयुद्ध होत असलेले आपण पहिले असेल. राज्यातील या दोन बड्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. संगमनेरच्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्या मतदार … Read more

कोरोना आपत्तीशी लढण्यासाठी जिल्हा बँकेकडून भरीव निधी

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-कोरोनाबाबत सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी अर्थिक मदतीचा धनादेश मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बुधवारी सुपुर्द केला. दरम्यान राज्यात कोरोनाची … Read more

महसूलमंत्री थोरात म्हणाले…पत्रकारांचे प्राधान्याने लसीकरण करावे

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-कोरोनाच्या संकटात राज्यातील विविध पत्रकार वृत्त संकलनाच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. म्हणून या सर्व पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा देत त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हंटले … Read more