महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या अर्थसंकल्पात ४७६ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळे २०२२ पर्यंत कालव्यांची कामे जलदगतीने होण्यास मदत होणार आहे. उत्तर नगरच्या १८२ गावातील सुमारे ६८ हजार ८०० हेक्टर शेतीला कालव्यांच्या पाण्यामुळे लाभ मिळणार … Read more







