Sanjay Gaikwad : आम्ही कर्ज काढून आमदार झालोय, आमची पेन्शन बंद करू नये, आमदाराने मांडली व्यथा…

Sanjay Gaikwad : सध्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेवरून संप सुरू आहे. यामुळे अनेकांचे मोठे हाल सुरू आहेत. तसेच यावरून आमदार खासदारांची पेन्शन देखील बंद करण्याची मागणी केली जात आहे. आता शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आमदारांच्या पेन्शनवरही त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, पेन्शन योजनेवरून सध्या आंदोलन सुरु आहे. यात पेन्शनची मागणी करणारे … Read more

Bachu Kadu : आमदार, खासदारांना पेन्शन नको, मलाही पेन्शन नको, राज्यात एकमेव आमदार म्हणतोय मलाही पेंशन नको

Bachu Kadu : सध्या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. हजारो सरकारी कर्मचारी ही योजना लागू करावी म्हणून संपावर गेले आहेत. यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून यामुळे प्रशासनाची कामे खोळंबली आहेत. याचा सामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे. आमदार खासदारांना लाखालाखाची पेन्शन दिली जाते मग आमची पेन्शन तर … Read more

Ravindra Dhangekar : ‘मी जेव्हा निवडून येतो तेव्हा 5, 10 टर्म हलत नाही’

Ravindra Dhangekar : कसबा पोट निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय मिळवला. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून आता पुण्यात काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक समीकरण बदलण्याची शक्यता आहे. नगरसेवक ते आमदार असा प्रवास सुरू झालेले कसब्याचे रवींद्र धंगेकर यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या … Read more

Anna Bansode : पहाटेच्या शपथविधीवर तेव्हा उपस्थित असलेला आमदार थेटच बोलला, म्हणाले अजितदादा म्हणतील तसच…

Anna Bansode : सध्या राज्यात पहाटेच्या शपथविधीवरून अनेक वक्तव्ये केली जात आहेत. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर यासह अनेक नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत. यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. असे असताना ज्यावेळी हा शपथविधी झाला, त्यावेळी उपस्थित असलेल्या आमदाराने याबाबत माहिती दिली आहे. पवारांच्या … Read more

BJP : मतदारांची इच्छा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करू, राष्ट्रवादीच्या आमदाराने उघडपणेच सांगितल..

BJP : सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणारांची संख्या देखील जास्त आहे. 2019 मध्ये अनेक आमदारानी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने देखील भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माजलगाव मतदारसंघातील मतदारांची इच्छा असेल तर आगामी काळात भारतीय जनता पक्षात प्रवेश करू, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश … Read more

‘त्यांच्या’ पत्राने १०० हत्ताचं बळ मिळालं; ठाकरे गटातील आमदाराचे वक्तव्य

मुंबई : शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून आमदारांचे आभार मानले आणि कौतुकही केले. उध्दव ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून दिलेल्या कौतुकाच्या थापेमुळे आपणास शंभर हत्तीचं बळ मिळाले आहे, अशी भावना शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतंर्गत आमदारांनी एकापाठोपाठ … Read more

“शिवसेनेचे 24-25 आमदार नाराज, 14 खासदार भाजपच्या संपर्कात”

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) काही खासदार (MP) आणि आमदार (MLA) नाराज असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. तसेच शिवसेनेच्या खासदारांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री भेटत नसल्याचे तसेच राष्ट्रवादीकडून त्रास दिला जात असल्याचे सांगितले आहे. त्यांनतर भाजपकडून आता दावे करण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी … Read more