तो अन्यायकारक कायदा रद्द करण्यासाठी या ठिकाणी रंगली स्वाक्षरी मोहीम
अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- केंद्रसरकारने काही दिसांपूर्वी मंजूर केलेले कृषी विधेयकावरून देशातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. हे विधेयक लागू करण्यात येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने देखील केली. आता याच अनुषंगाने संगमेनर तालुक्यामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी केलेले कायदे तातडीने रद्द करावेत, या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील … Read more
