आम्ही आकाश पाताळ एक करू, पण ओबीसींच्या अन्यायाविरुद्ध लढून समाजाला आरक्षण मिळवून देऊ !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  राष्ट्रवादी पक्षाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अकोल्यातील नेत्यांना सर्वकाही देत प्रचंड प्रेम केले. पण त्यांनी मात्र विश्वासघात करून पवारांना उतारवयात मनस्ताप दिला.(OBC reservation) त्यामुळे जनतेने किरण लहामटेंना प्रचंड मताधिक्याने निवडून देत धडा शिकवला. आता नगरपंचायत निवडणुकीतही मतदार त्यांना नक्कीच पुन्हा धडा शिकवतील. ओबीसींचे आरक्षण भाजपने सर्वोच्च न्यायालयात दाखल … Read more

काम वेळेत पूर्ण न झाल्यास पाइपलाइन उखडू !

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे जनतेचे सरकार आहे. या सरकारने आत्तापर्यत कधीही निळवंडे धरण व कालव्यांच्या कामांना निधी कमी पडू दिला नाही. आता प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय कॅनालच्या कामात संगमनेरची पाइपलाईन हलवून जलसेतूचे उर्वरीत दोन कॅालम एका महिन्यात पूर्ण करावेत. नंतर आंदोलक स्वतः पाइपलाइन उखडून फेकतील. कॅनालचे काम पूर्ण … Read more

रास्त मागणीसाठी मोर्चा काढला तर योग्य, पण केवळ राजकारण म्हणून नको

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- सध्या आपल्या प्रलंबित मागण्या असो व काही इतर कारणे ते मंजूर करून घेण्यासाठी आजकाल आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जातो. यामध्ये सरकारी कार्यालये अथवा लोकप्रतीनिधींची निवास्थान हे आंदोलनाचे केंद्रबिंदू असतात. मात्र रास्त मागणीसाठी मोर्चा काढला तर योग्य, पण केवळ राजकारण म्हणून आंदोलन नको असे प्रतिपादन अकोल्याचे आमदार डाॅ.किरण लहामटे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील या आमदारांच्या घरावर काळा झेंडा फडकविला !

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- आदिवासींच्या विविध मागण्यासांठी विविध ठिकाणचे आदिवासी बांधव हे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या निवासस्थानी आले होते. मात्र आमदार लहामटे हे अनुउपस्थित राहिल्याने संतप्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने लहामटे यांचा निषेध नोंदविण्यात आला. संतप्त आदिवासी बांधवांनी राजूर येथील आमदार लहामटे यांच्या घरावर काळा झेंडा फडकविला.आपण आदिवासींच्या आरक्षित जागेवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘ते’ आमदार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना उपचारासाठी मुंबईत ब्रीचकॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,आमदार डॉ. लहामटे १६ मे रोजी कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना संगमनेर येथील चैतन्य हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.डॉ. नितीन जठार हे त्यांच्यावर उपचार करीत होते. मात्र, बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष … Read more

मदत करण्याऐवजी तालुक्याचे लोकप्रतिनिधी वेळो वेळी स्टंटबाजी करत आहे !

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-कोरोनाच्या संकट काळात रुग्ण व नागरिकांना मदत करण्याऐवजी तालुक्याचे लोकप्रतिनिधी वेळो वेळी स्टंटबाजी करत आहे. आपल्या हस्ते उद्घाटन झाले नाही तर कोविड सेंटरला ऑक्सिजन देणार नाही,अशी धमकी ते देत आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांचे नाव न घेता केला. अकोले तालुक्यातील … Read more

‘त्या’ प्रांताधिकाऱ्यांची बदली करा! आमदार लहामटे यांनी केली थेट पालकमंत्र्याकडे मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अकोले व संगमनेरसाठी प्रांताधिकारी एक असताना अकोले तालुक्याला रेमडोसिवीर इंजेक्शनचा पुरवठा अतिशय कमी व संगमनेरसाठी जास्त, असे का? संगमनेरला मंत्री म्हणून झुकते माप का? दुजाभाव करणाऱ्या त्या प्रांताधिकाऱ्यांची बदली झाली पाहिजे, ऑक्सिजन गॅस चढ्याभावाने विक्री करून पुरवठा वेळेत न करणाऱ्या संगमनेरच्या जाजूवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. दोन दिवसांत यामध्ये सुधारणा … Read more

ऑक्सिजनसाठी सोनं विकण्याची वेळ आली, यासाठी केंद्रातील भाजपचे सरकारच कारणीभूत !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-जेथे सर्वसामान्य लोकांना रेमडेसिविरचे एक इंजेक्शन मिळविण्यासाठी नाकीनऊ येतात, तेथेच भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पन्नास हजार इंजेक्शन येतात कोठून?’ असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला. ‘आज सर्वसामान्यांवर ऑक्सिजनसाठी सोनं विकण्याची वेळ आली असून यासाठी केंद्रातील भाजपचे सरकारच कारणीभूत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला. कोरोनाचा वाढता उद्रेक आणि रक्ताचा निर्माण … Read more

दारूबाबत ‘या’ सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- कोरोनाच्या काळात दारुची विक्री करू नये. त्यामुळे कोरोना वाढण्याची भीती आहे. त्यामुळे दारूविक्री बंद करावी, अशी मागणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. किमान अकोले मतदारसंघात तरी दारुविक्रीचा निर्णय मागे घ्यावा, असे म्हटले आहे. लाॅकडाऊनच्या काळात दारुबंदी उठवून सरकारने गर्दी वाढविली. … Read more

आमदार डॉ. किरण लहामटेंच्या बनावट ट्विटर अकाउंट वरून फेक पोस्ट

अहमदनगर लाईव्ह24 टीम / अकोले :- कोरोनाचा अकोल्यात रुग्ण सापडला अशा आशयाचे ट्विट करणारी आ.डॉ. किरण लहामटे यांच्या अकौंटवरील पोस्ट फेक असून याची चौकशी करावी, अशा आशयाची तक्रार खुद्द आ. डॉ किरण लहामटे यांनी अकोले पोलीस ठाण्यात दिली आहे. आ. डॉ. लहामटे यांच्या नावाने ट्विटरवरील पोस्ट गुरुवारी रात्री सामाजिक माध्यमावर फिरत होती. यानंतर डॉ. लहामटे … Read more

आमदार किरण लहामटे म्हणतात चार महिन्यात ७० कोटींची कामे झाली !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- गत चार महिन्यात अकोल्यात ७० कोटी रुपयांची कामे मार्गी लावली असून, भविष्यात तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे आ. किरण लहमटे यांनी सांगितले. अकोले येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत आ. लहामटे बोलत होते. ते म्हणाले, अर्थसंकल्पात कर्जमाफीचे १२० कोटी रुपये तालुक्यास मिळाले आहेत. अतिवृष्टीचे २० कोटी रुपये तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. … Read more

राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचा भर कार्यक्रमात राडा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अकोले राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी बोलविलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी राडा घातल्याने निवडीविनाच हा मेळावा आटोपता घ्यावा लागला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आ. डॉ. लहामटे यांनी गचांडी पकडल्याने सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अवाक्‌ झाले. यावेळी आ. डॉ. लहामटे यांनी अक्षरशः त्या कार्यकर्त्यावर शिव्याची लाखोली … Read more

डाॅ. किरण लहामटे यांना मिळणार ‘या’ मंत्रीपदाची जबाबदारी ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले : आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्याकडे आदिवासी विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक भांगरे यांनी त्याला दुजोरा दिला. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीशी गद्दारी करत भाजपत प्रवेश केला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली भांगरे … Read more

आ. डाॅ. लहामटेंच्या बैठकीकडे नगराध्यक्ष उपाध्यक्षांसह नगरसेवकांनी फिरवली पाठ !

अकोले – आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी राज्य सरकारकडून प्रलंबित योजनांना निधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने बैठक बोलावली होती. बैठकीला उपस्थित राहण्याचा निरोप प्रशासनाकडून प्राप्त होऊनही बैठकीला अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी पाठ फिरवली. परंतु, भाजपत प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड पिता-पुत्रांशी नाळ जोडलेल्या नगरपंंचायतच्या या पदाधिकारी व नगरसेवकांनी … Read more

डाॅ. किरण लहामटेंचा समावेश मंत्रिमंडळात करण्याची मागणी

अकोले :- मधुकर पिचड व वैभव पिचड यांची ४० वर्षांची सत्ता उलथवणारे आमदार डाॅ. किरण लहामटेंचा समावेश मंत्रिमंडळात करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे, अमित भांगरे यांनी केली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

डॉ. किरण लहामटे यांना मंत्रिपद मिळणार ?

अकोले :- राज्यात महाशिवआघाडी सत्ता स्थापन करणार हे नक्की झाले आहे. त्यामुळे अकोल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मंत्रीपद वाटपात डॉ. किरण लहामटेंनी वैभव पिचडांसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केला असल्याने त्यांचे पारडे थोडे जड राहण्याची शक्यता आहे. महाआघाडीतील फॉर्म्युल्यानुसार  राष्ट्रवादी कॉंग्रेसला १३ मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा … Read more

नवे आमदार शेतकऱ्यांच्या मदतीला कधी धावून येणार ?

अकोले :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार डाॅ. किरण लहामटे सध्या सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. गावोगावी जाऊन मतदारांचे आभार मानत ते सत्कार स्वीकारत आहेत. बुधवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेता निवडीच्या बैठकीला ते वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांच्याच कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. डाॅ. लहामटे दुपारनंतर मुंबईला रवाना झाले. ते सायंकाळी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले, पण तोपर्यंत … Read more