नगर जिल्ह्यातील काही नेत्यांनी ईडी मागे लागेल म्हणून तर काहींनी वेडेपणामुळे काँग्रेस सोडली

राज्याचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीने जिल्ह्यातील काँग्रेस मजबूत झाली आहे,त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, राहुरी श्रीरामपूरला सुद्धा मोठा निधी देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून मी करीत आहे,असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी करून काहींनी ईडी मागे लागेल म्हणून तर काहींनी वेडेपणामुळे काँग्रेस पक्ष सोडला अशी टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे … Read more

‘आमदार लहू कानडे यांनी मोठा निधी आणल्याने विकास कामे होतील’

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर | आमदार लहू कानडे यांनी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून आता मतदारसंघामध्ये जोरदार विकास कामे होतील असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. तांबे श्रीरामपूर भेटीवर आले असता बोलत होते. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दीडशे बेड्सचे विस्तारीकरण केले जात आहे, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली. … Read more

घरफोडीनंतरच्या आमदार व पोलिस निरीक्षक यांच्या खंडाजंगीनंतर पोलीसांच्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- देवळाली प्रवरा येथे शनिवारी राञी झालेल्या घरफोड्या वरुन विद्यमान आमदार लहू कानडे व पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याने आ.लहू कानडे यांच्या तक्रारीची दखल घेत. पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी पोलीस उप निरीक्षक मधुकर शिंदे व पोलीस चौकी अंमलदार साहय्यक पोलीस उप निरीक्षक पोपट टिक्कल यांच्यासह … Read more

नूतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे काम गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करा: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारतीचे काम हे गुणवत्तापूर्ण होईल याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे आणि वेळेत काम पूर्ण होईल, यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या. श्री. थोरात यांनी आज येथील नुतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या कामांची पाहणी केली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदरा लहू कानडे, जिल्हाधिकारी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ मतदारसंघात येत्या वर्षात मतदार संघात ३६ नवे तलाठी कार्यालय उभारणार!

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- राज्यात करोना मुळे सर्वत्र अडचणी आहेत, सर्वजण त्यावर मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे मार्ग दर्शनाखाली विकास साधायचा आहे, महसुल मंत्री ना. थोरात यांचे मार्गदर्शना खाली येत्या एक वर्षात श्रीरामपूर मतदार संघातील ३६ नवे कार्यालय होणार, नव्याने तलाठी कार्यालय इमारती उभारण्यात … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे : आ.कानडे

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- छत्रपती राजश्री शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे व आरक्षणाचे जनक आहेत. मराठा समाजाला सर्वप्रथम त्यांनीच आरक्षण दिले. मातीमध्ये राहणारा कष्टकरी शेतकरी हा प्रामुख्याने मराठाच आहे. शेती हा सतत तोट्यातील व्यवसाय आहे. त्यामुळे हा गरीब मराठा शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यासाठी शिक्षण नोकरी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, … Read more

दर्जामध्ये तडजोड खपवून घेणार नाही : आ. लहू कानडे

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  श्रीरामपूर व वैजापूर या तालुक्यांना जोडला जाणारा हा रस्ता शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. १४ किलोमीटर लांबीचा हा राज्यमार्ग हरेगाव फाटा ते उंदिरगाव व त्यापुढे नाऊरपर्यंत दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. उंदिरगाव ते नाऊर रस्त्याच्या रुंदीकरणाकरिता राज्य सरकारने आर्थिक तरतूद केली आहे. रस्त्याचे काम … Read more

माझ्या प्रयत्नानेच ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात : आमदार लहू कानडे

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- गरीब जनतेला कोरोनात मोफत उपचार मिळावेत म्हणून आपल्या निधीमधून ३० लाख रुपये ग्रामीण रुग्णालयासाठी दिले आणि ३० बेड असणारे हे रुग्णालय ५० बेडचे केले. शिवाय सर्वच्या सर्व बेडस्ना ऑक्सिजन सुविधाही निर्माण करून दिली. श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर असे करून १०० खाटापर्यंतचे उपजिल्हा … Read more

मतदार संघाला मिळणार सहा रुग्णवाहिका : आमदार कानडे

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे श्रीरामपूर मतदार संघातील ॲम्बुलन्स नसणाऱ्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना ॲम्बुलन्स देण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. त्यानुसार ग्रामविकास मंत्र्यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ४५ वाहने खरेदी करण्यास मान्यता दिली. त्यातून सहा रुग्णवाहिका श्रीरामपूरला मिळणार आहेत. … Read more

नातेवाईकांना ‘रेमडेसिवीर’आणायला सांगू नका : आमदार कानडे

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला रेमडेसिविरचा आवश्यक तेवढा पुरवठा होत नाही. त्यामुळे या इंजेक्शनचा तुटवडा आहे. जिल्हा प्रशासन रेमडेसिविरचे वाटप केवळ रुग्णालयांना करत आहे. कुठल्याही दुकानात ते मिळत नाही. असे असताना डाॅक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर उपलब्ध करण्याबाबत सांगणे अयोग्य आहे, असे आमदार लहू कानडे यांनी बुधवारी तहसील कार्यालयात झालेल्या खासगी कोविड … Read more

कोरोनाची लढाई ताकदीने जिंकू : आमदार कानडे

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोनाचे सौम्य लक्षणे असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांनी आपल्या घरातील व आसपासच्या लोकांना संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना केअर सेंटर मध्ये येऊन न घाबरता आपले उपचार घेतले पाहिजेत. शासन सर्व पातळ्यांवर पूर्ण ताकदीने कोरोनाची लढाई लढत असून ही लढाई जिंकू, असा विश्वास आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केला. तालुक्यातील देवळाली … Read more

रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा; आमदार कानडेंचे विकासमंत्र्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर येथे महापालिका व नगरपरिषदा यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. यावेळी आमदार लहू कानडे यांनी आपल्या मतदारसंघातील अनेक महत्वपूर्ण प्रलंबित कामांचा आढावा येथे मांडला. व त्यासाठी आवश्यक निधीसाठी विकासमंत्र्यांना निवदेन दिले. श्रीरामपूर व देवळाली प्रवरा नगरपरिषद यांच्यासाठी आवश्यक त्या रस्ता … Read more

आमदार कानडेंना हिंदूंची मते मिळवून दिली पण ते गद्दार निघाले

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- श्रीराम मंदिर बांधण्यासाठी ठिकठिकाणी जे ‘निधी संकलन अभियान चालू आहे त्यावर आ.लहू कानडे यांनी टीका करून नवीन वाद निर्माण केला आहे. श्रीरामपूर येथील विविध हिंदू संघटनांनी श्रीराम भक्तांनी तसेच श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी निषेध केला आहे. राजेंद्र सोनवणे यांनी पत्रक काढून निषेध व्यक्‍त करतांना आ.कानडे यांच्यावर … Read more

आमदार लहू कानडे म्हणतात सरपंचाने ठरवले, तर….

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- सरपंचाने ठरवले, तर ग्रामपंचायत सर्व गरजूंना घरांसाठी जागा उपलब्ध करू शकते. तालुक्यात येत्या दोन वर्षांत कोणतेही कुटुंब बेघर राहणार नाही, यासाठी राज्य सरकारच्या महाआवास अभियानाला गती द्यायची आहे. गरीबाला घर मिळवून देण्याची प्रामाणिक भावना ठेवून अधिकारी व ग्रामसेवकांनी प्रस्ताव तयार करावेत, असे आमदार लहू कानडे यांनी शुक्रवारी सांगितले. … Read more

किरण काळे बहुआयामी व्यक्तिमत्त्व – आमदार लहू कानडे ; सत्यजित तांबे यांनी काळे यांची थोपटली पाठ

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी अल्पावधीतच नगर शहरातील काँग्रेसला संजीवनी मिळवून दिली आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहत्यिक, काँग्रेसचे आ. लहू कानडे यांनी काढले आहेत. आ. कानडे यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये काळे यांचे वाढदिसानिमित्त अभिष्टचिंतन केले. त्यावेळी ते … Read more

बैलगाडीतुन प्रवास करत आ.कानडेंनी केली बाधित पिकांची पहाणी

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणे, नद्या ओसंडून वाहू लागली आहे. ठिकठिकाणी पावसामुळे छोटं छोटी गाव, वाड्यावस्त्या जलमय झाल्या आहेत. या जोरदार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. याच दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी चक्क शेतकऱ्यांसमवते बैलगाडीतून प्रवास केला. परतीच्या … Read more

‘हे’आमदार झाले नाराज, पोलिसांबाबत केली थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- तालुक्यातील विविध भागात पोलिस चौक्या उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले असतानाही पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला अंधारात ठेवत चौक्यांचे उद्घाटन केल्याने आमदार लहू कानडे नाराज झाले. त्यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. दरम्यान, यात राजकारण न करता सहकार्य केले पाहिजे, असे माजी सभापती दीपक पटारे म्हणाले. मागील महिनाभर आमदार कानडे मुंबईत … Read more

— अशी वेळ कुणावरही येऊ नये ! आमदार कानडे झाले भावूक!

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : करोनाची लागण झाल्याने आम्ही पती-पत्नी हॉस्टिलमध्ये राहून त्याच्याशी संघर्ष करतो आहोत. तुम्हीही बाहेर नियम पाळून करोनाशी संघर्ष करा. तज्ज्ञांचा सल्ला आणि शास्त्रीय पद्धतीने मुकाबला केल्याशिवाय हे संकट हटणार नाही. मात्र अशी दुर्दैवी वेळ कुणावरही येऊ नये’ अशी अपेक्षा करत श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे हे भावुक झाले आहेत. आ. … Read more