Ahmednagar news : राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिपदाच्या शर्यतीत, कोणते खाते मिळणार; अनेक चर्चांना उधाण 

in the race for Radhakrishna Vikhe Patil's ministerial post

Ahmednagar news : नुकतंच राज्यात सत्तांतर झाले असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याचबरोबर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र आतापर्यंत दुसरे कोणतेही खाते वाटप करण्यात आलेले नाही. नवीन सरकारमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटातून अनेक जण मंत्रिपदासाठी दावेदार आहे. या दावेदारांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar district) राधाकृष्ण … Read more

आमदर राजळे ‘त्या’दोघांसाठी ठरल्या ‘देवदूत’….!

Ahmednagar News : राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने आपघात होऊन दोघेजण गंभीर जखमी झालेले. आजूबाजूला गर्दी मात्र मदतीसाठी पुढे कोणी येत नव्हते मात्र या दरम्यान आमदार मोनिका राजळे या त्या दोन जखमीसाठी देवदूतच ठरल्या आहेत. दोघांपैकी एकाची प्रकृती गंभीर व एकाची चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी त्यांना अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी … Read more

अखेर खासदार सुजय विखेंनी कारण सांगितल ! म्हणाले राज्य सरकार मुळेच…

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्ह्याच्या राजकारणात नात्यागोत्या पुढे राजकीय बंधने दुर्लक्षित होऊन चुकीच्या कामाबद्दल कोणी कुणाविरुद्ध बोलायला तयार नाहीत. अशा निष्काळजीपणामुळे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून गरजूपर्यंत पोहोचत नाहीत, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. केंद्र शासनाच्या सहकार्यातून वयोश्री योजनेअंतर्गत एक हजार … Read more

मोनिका राजळे यांची खरमरीत टीका ! म्हणाल्या बाेट दाखवण्यापेक्षा…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :-  महाविकास आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले असताना, स्वतःची चूक झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचा उद्योग करत आहे. यापेक्षा त्यांनी राज्यातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी खरमरीत टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली. तालुक्यातील निपाणी जळगाव येथे केंद्र सरकारच्या रस्ते विकास योजने अंतर्गत सुमारे १० कोटी रुपये … Read more

विकासकामात गैरप्रकार… आमदार मोनिका राजळे गैरप्रकाराच्या टक्केवारीत स्वतः सहभागी

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  शेवाग्व – पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ताब्यात असलेल्या पाथर्डी नगरपालिकेमध्ये 120 कोटी रुपयांचे विकास कामे झालेली आहेत. यातील अनेक कामात गैरप्रकार झाला असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड.प्रताप ढाकणे यांनी केला आहे. तसेच ढाकणे पुढे म्हणाले कि, राजळे या गैरप्रकाराच्या टक्केवारीत स्वतः सहभागी असल्याने त्याही … Read more

आमदार राजळे कोठेही जा नारळ फोडा, या तुमच्या पद्धतीमुळे तुम्ही नारळसम्राट !

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  स्वातंत्र मिळून ७० वर्षे झाली तेव्हापासून निम्मी सत्ता आमची (आमदार राजळेची) होती. आपण जिल्हा परिषदेचे पदे भूषवली व आपल्याकडे आमदाराकीचे पद असताना खरवंडी कासारच्या केंद्र शाळेला इमारत व शाळेला सुविधा देऊ शकला नाही हे तुमचे अपयश आहे, सध्या तालुक्यात काही ना कार्यसम्राट नाव लावले जाते. पण तुम्ही सत्तेवर … Read more