शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्या : आमदार मोनिका राजळे
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जायकवाडी फुगवट्या खालील शेतकऱ्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी धरणग्रस्त कृती समितीच्या बैठकीत दिला. नवीन पाणी परवानगी व नूतनीकरणास शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जायकवाडी फुगवटा पाण्याची चोरी होत असलेली जनहित याचिका औरगांबाद खंडपीठात दाखल होऊन केलेल्या कारवाईचा … Read more