आमदार नीलेश लंके म्हणतात मला कोरोनावरील औषध सापडले….

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- मला कोरोनावरील औषध सापडले. रुग्णांच्या मनातील करोनाची भीती दूर करणे, त्यांच्या डोक्यातून, मनातून कोरोना हद्दपार करणे हे करोनावरील प्रभावी औषध असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, नीलेश लंके प्रतिष्ठान व गिरीराज रुग्णालय (बारामती), विघ्नहर्ता रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने … Read more

सामान्यांचा हक्काचा माणूस म्हणून आमदार लंके यांची राज्यात ओळख

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात हजारो कोरोना बाधितांवर मोफत उपचार करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांची सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस अशी ओळख राज्यात निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शेगाव येथे बोलताना केले. कोरोना संसर्गाच्या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल शेगाव येथे … Read more

२४ तास काम करणारे नीलेश लंके हे एकमेव आमदार आहेत !

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात हजारो कोरोना बाधितांवर मोफत उपचार करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांची सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस अशी ओळख राज्यात निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शेगाव येथे बोलताना केले. कोरोना संसर्गाच्या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल शेगाव येथे … Read more

धक्कादायक! ‘तू’ कोणाच्या जीवावर उड्या मारतोस??  पत्रकारास रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे धमकी

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- नगर जिल्हा सहकार क्षेत्रात राज्यात अग्रेसर आहे. मात्र अलीकडे जिल्ह्याची ही ओळख पुसते की काय अशी शंका येते आहे. कारण साध्य जिल्ह्यात रोज चोरी, लूटमार, खून आशा घटना घडत आहेत. पारनेर तालुक्यात तर चक्क एका पत्रकारास तू कुणाच्या… आमदार निलेश लंके आणि राहुल झावरेच्या जीवावर उड्या मारतोस ना. … Read more

आमदार निलेश लंके यांच्या जीवावर उड्या मारतो‌ असे म्हणून पत्रकारास रिव्हॉल्व्हचा धाक…

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  पारनेर येथील पत्रकार विजय भास्कर वाघमारे यांना आरोपीने फोन करून तू आमच्याविरुद्ध बातम्या छापतो काय असे म्हणत वाईट वाईट शब्दात शिवीगाळ करून पारनेर येथील आंबेडकर चौकात रिव्हॉल्व्हर व तलवार दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सदर घटना ही सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली पत्रकार विजय वाघमारे हे … Read more

‘हे’ आमदार म्हणतात : सर्वसामान्य जनतेत पक्षाचा विचार रुजवा

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- कान्हूरपठार गटात राष्ट्रवादी पक्षाचा विचार सर्वसामान्य जनतेत रुजवून याच विचारसरणीच्या व्यक्तीस निवडून देण्याचे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले आहे. पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या येथे विविध विकासकामाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. वडगाव दर्या गावााातील रस्ता, तीर्थथक्षेत्र बायपास रस्ता, दलित वस्ती अंतर्गत,जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी, सभामंडप फरशी बसवणे,अंगणवाडी या विविध … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र प्रगतीवर : आमदार लंके

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-   उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशासनावरील पकड, प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची हातोटी तसेच विकासकामांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा शुभारंभ आमदार लंके यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लंके यांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात खळबळ ! आमदार लंके यांचे छञपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील जवळा या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात तमाम महाराष्ट्रातील शिवप्रेमी  जनतेचे आराध्य दैवत  छञपती संभाजी महाराज यांची तुलना ग्रामपंचायत सदस्याशी सोबत केली आहे त्यामुळे तमाम   महाराष्ट्रातील  शिवप्रेमींची  भावना दुखावल्या आहेत आमदार निलेश लंके यांनी पुढील दोन दिवसांत तमाम … Read more

आमदार नीलेश लंके यांचे खासदार सुजय विखेंना आव्हान !

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- काेरोना काळात मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामामुळे जिल्ह्यातील प्रस्थापीत धास्तावले आहेत. माझ्यावर बिनबुडाची टीका सुरू झाली आहे. पण मी घाबरत नाही. वेळ आलीच तर मी संपूर्ण जिल्ह्यात सक्षम असल्याचे दाखवून देईल, असे ठणकावून सांगताना आमदार नीलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना अप्रत्यक्षरित्या खुले आव्हान दिले. … Read more

आ. निलेश लंकेे यांच्या लोकप्रियतेमुळे खा. सुजय विखे धास्तावले !

अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :-आमदार नीलेश लंके पुढील लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रबळ उमेदवार असतील, या शक्यतेने खासदार डॉ. सुजय विखे धास्तावले आहेत. त्यामुळेच ते आ. लंके व कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर बिनबुडाची टिका करत असल्याचे सांगत आ. नीलेश लंके समर्थक दादा शिंदे व कारभारी पोटघन मेजर यांनी … Read more

लोकसभेची निवडणूकही सक्षमपणे लढण्यास तयार – आमदार निलेश लंके यांचे मोठे वक्तव्य !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-कारोना काळात लंके यांनी केलेल्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत खा. सुजय विखे यांनी आम्हीही कोरोना काळात काम केले, मात्र त्याचा व्हिडीओ व्हायरल करून गाजावाजा केला नाही असा टोला आ. लंके यांचे नाव न घेता लगवला होता. त्यास लंके यांनी प्रत्युत्तर देत खा. विखे यांना चांगलेच फटकारले. आधी पारनेर तालुक्यातील … Read more

आ. लंके म्हणतात : कोणाचे बारा कसे वाजवायचे हे मला माहित आहे!!!

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- कोणाचे बारा कसे वाजवायचे हे मला माहित आहे. बर्हिजी नाईकांची हंगा ही जन्मभूमी आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गावांमध्ये गरज होती. मोठ्या गावात मुख्य चौकात अशी शिवस्मारक उभारणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांची समाजाला गरज असुन या समाज व्यवस्थेला विचारांची ही … Read more

आमदार नीलेश लंके म्हणाले माझ्या वाट्याला कायम …

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- काेरोना संकटात ज्यांना जवळच्या माणसांना वाचवता आले नाही, ते सर्वसामान्यांचे जीव काय वाचवणार, असा सवाल आमदार नीलेश लंके यांनी केला. पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील करंदी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार लंके बोलत होते. मी राजकारणात आल्यापासून प्रस्थापितांनी … Read more

आमदार निलेश लंकेंच्या तालुक्यात सुरू होता संतापजनक प्रकार !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  कोविड केअर सेंटरमधील सेवा आणि उपक्रमांसाठी चर्चेत आलेला पारनेर तालुका करोनाची लाट ओसरत असताना वेगळ्या अर्थाने चर्चेत आला आहे. इतरत्र लाट ओसरत असताना जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पारनेर तालुक्यात मात्र नगर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. आजही तालुक्यात सर्वाधिक १३६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध कडक केले … Read more

आमदार लंके म्हणाले की, सहा महिने बिळात लपून बसले होते ते काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  मी बाप नव्हे तर जनतेचा सेवक आहे‌.समाजकारणात, राजकारणात आल्यापासून मी माझे जीवन जनतेसाठी अर्पण केले आहे.ज्या दिवशी मी स्वतःला आमदार समजेल त्यावेळी माझी जनतेसोबत असलेली नाळ तुटेल असे खणखणीत प्रतीउत्तर आमदार नीलेश लंके यांनी माजी आमदार विजय औटी यांना दिले. तालुक्यातील विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी माजी आमदार औटी यांनी मी … Read more

मी आमदार असतो तर ५० टक्के जिव नक्कीच वाचविले असते – मा. आ. विजय औटी

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- संकटाचा सामना करायचा का संकटाला भिऊन घरात बसायचं ? म्हणजे चुकीचं वागा असा याचा अर्थ नाही. मुख्यमंत्री पदोपदी सांगतात मास्क वापरा, हात धुवा, सामाजिक अंतर पाळा. मुख्यमंत्र्यांच्या सुचना पाळायला का अडचण आहे आपल्याला ? नाही ? प्रशासनाच्या मागे अधिक मजबुतपणे उभे राहिले असता तर काही जिव नक्कीच वाचले … Read more

आमदार लंके म्हणतात अशी वक्तव्य यापुढे खपवून घेणार नाही …

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- सोलापूर इथं बुधवारी सायंकाळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर झालेल्या दगडफेकीवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.. गोपीचंद पडळकर यांनी सध्या बहुजन संवाद दौरा सुरू केला आहे. त्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ते घोंगडी बैठका घेत आहेत. काल सकाळी सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका … Read more

आमदार नीलेश लंके म्हणाले मी माझ्या कुटुंबातील व्यक्तींना …

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- पारनेरचे आमदार नीलेश लंके हे कोपरगाव शहरात रात्री अडीच वाजता दाखल झाले. त्यावेळी त्यांचे चाहत्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. नीलेश लंके या ठिकाणी दाखल होताच त्यांना पुष्पगुच्छ, हार देण्यात आले. यावेळी भाजपचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगराध्यक्ष विनोद राक्षे, किरण सूर्यवंशी, प्रणव वाणी, नितीन वानखेडे, रणजित लांडे, … Read more