MMRDA Bharti 2024 : महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी भरल्या जाणार जागा, पदवीधर उमेदवारांनी करा अर्ज!

MMRDA Bharti 2024

MMRDA Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असाल तर मुंबईत सध्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ही भरती MMRDA अंतर्गत सुरु आहे. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, तसेच यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते पुढीलप्रमाणे :- वरील भरती … Read more

राज्य सरकारकडून उभारली जाणार तिसरी मुंबई! ‘या’ १२४ गावांमधील जमिनीचे होणार संपादन, वाचा माहिती

3.0 mumbai project

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी असून झपाट्याने विकसित झालेले हे शहर आहे व प्रचंड प्रमाणात वाढलेली लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून अनेक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम मुंबईत वेगात सुरू आहे. यामध्ये आपल्याला वरळी सी लिंक पासून तर कोस्टल रोड ते अनेक नवनवीन मेट्रो मार्ग मुंबईमध्ये उभारले जात आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांची उभारणी मुंबई … Read more

Pune-Nashik Expressway: पुणे ते नाशिक हे अंतर होईल कमी! पुणे-नाशिक महामार्गात केले जाणार ‘हे’ बदल, वाचा या महामार्गाचा रूट मॅप

pune-nashik expressway

pune-Nashik Expressway:- महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी पुणे आणि वेगाने विकसित होत असलेले व आयटी शहर म्हणून उदयास येत असलेले नाशिक ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वपूर्ण शहरे आहेत. या दोन्ही शहरांच्या दरम्यान होणारी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर असून अनेक प्रवासी दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. सध्या जर आपण पुणे ते नाशिक हे अंतर पाहिले तर ते साधारणपणे … Read more

मुंबईमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! MMRDA मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, वाचा याविषयी सविस्तर

Mumbai MMRDA Recruitment

Mumbai MMRDA Recruitment : मुंबईमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. एम एम आर डी ए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून एक भरती आयोजित झाली आहे. यासाठी प्राधिकरणाने नुकतेच एक अधिसूचना देखील निर्गमित केली आहे. या अधिसूचनेत नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार संचालक (वित्त), संचालक (देखभाल), महाव्यवस्थापक (देखभाल) … Read more

मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ ठिकाणी तयार होताय तीन नवीन पूल, पहा सविस्तर

Chheda Nagar Junction

Chheda Nagar Junction : मुंबई आणि ठाणे वासियांसाठी एक मोठी खुशखबर हाती येत आहे. खरं पाहता, मुंबई आणि ठाण्यामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून एमएमआरडीएच्या माध्यमातून तीन नवीन पूल मुंबईमध्ये तयार केले जात आहेत. चेंबूरच्या छेडा नगर जंक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत … Read more