Mobile Apps : स्मार्टफोन वापरकर्त्यांनो सावधान! हे 5 ॲप तुमचे बँक खाते करू शकतात रिकामे, त्वरित हटवा…
Mobile Apps : आजकाल बहुतेक सर्वांकडे स्मार्टफोन आहेत. स्मार्टफोनवर अनेकांची फसवणूक झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र तुमचीही फसवणूक होऊ शकते. तुमच्या स्मार्टफोनमधील काही ॲप तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. गुगल प्ले स्टोअर्सवर अनेक ॲप उपलब्ध आहेत. मात्र ते ॲप स्मार्टफोनमध्ये घेताना काळजी घेणे गरजचे आहे. तसेच आता आधुनिक युगात ऑनलाईन पेमेंट प्रक्रिया आली आहे. … Read more