World Cup 2023 : विश्वचषक 2023 साठी भारतीय संघात ‘या’ 20 खेळाडूंना मिळणार एन्ट्री

World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. यासाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने तयारी केली आहे आणि या मेगा स्पर्धेसाठी भारतीय संघासाठी 20 खेळाडूंची निवड केली आहे. हे 20 खेळाडू कोण आहेत हे अद्याप मीडियामध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा सर्व संभाव्य खेळाडूंबद्दल सांगणार … Read more

India Vs New Zealand Series: क्रिकेट चाहत्यांना धक्का ! टीव्हीवर दिसणार नाही भारत-न्यूझीलंड मालिका ; जाणून घ्या सर्वकाही

India Vs New Zealand Series: T-20 विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा नवीन मालिकेसाठी तयार झाली आहे. टीम इंडिया स्टार खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला भिडणार आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध तीन T-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका सुरु होण्याअगोदरच क्रिकेट चाहत्यांना जोरदार धक्का बसला आहे. … Read more

एकदिवसीय नंतर आता टी20 ! भारत-विंडीज टी २० मालिका आजपासून रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारत पुढील टी २० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. आज भारत आणि विंडीज यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. आज होणारा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर सायंकाळी ७:०० वाजता खेळवण्यात येणार आहेत. सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर … Read more

भारतीय क्रिकेट खेळाडू मोहम्मद सिराज रडला; त्यामागे आहे कारण

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- आपण आज बघतो देशासाठी खेळत असताना अनेक खेळाडूंच्या डोळ्यातून पाणी येत असत आणि तसच काही तरी आता झालाय. मोहमद सिराज राष्ट्रगीत चालू असताना रडत होता. त्याच्या डोळ्यातील अश्रू त्याचा संघर्षाची जणू कहाणीच सांगत होते.मोहम्मद सिराजने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीत चांगले यश मिळवले आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर चा संघर्ष हा … Read more