Maharashtra Weather : महाराष्ट्रात मुसळधार कोसळधारा सुरूच! या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट जारी
Maharashtra Weather : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने (Monsoon) हजेरी लावली आहे. त्यामुळे काही भागातील शेतकरी (Farmers) सुखावला आहे तर काही भागातील शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नुकसान झाले आहे. येत्या काही तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान केंद्र मुंबई (Weather … Read more