Weather Alert : या राज्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा
Weather Alert : मान्सूनने (Monsoon) संपूर्ण भारत व्यापला आहे. तसेच अनेक भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस मान्सून वेग पकडत आहे. आज देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. संततधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण … Read more