Panjabrao Dakh Update: दसऱ्याच्या कालावधीत राज्यात पाऊस पडणार? ‘अशा पद्धती’चा वर्तवला पंजाबराव डख यांनी अंदाज
Panjabrao Dakh Update:- या हंगामामध्ये पावसाने महाराष्ट्रात हवी तेवढी हजेरी न लावल्यामुळे येणाऱ्या कालावधीत पाणीटंचाईची समस्या तीव्र होईल अशी शक्यता आहे. जुलै आणि सप्टेंबर महिन्याचा अपवाद वगळता जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने शेतकऱ्यांची पार निराशा केली. त्यातच आता गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारतीय हवामान खात्याकडून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असल्याचे जाहीर केले आहे. साधारणपणे … Read more