MP Sujay Vikhe Patil : डॉ.सुजय विखे पाटील यांना समाजातील सर्व घटकांचे मोठे पाठबळ ! वयोश्री योजनेची जिल्‍हयात झालेली अंमलबजावणी जमेची बाजु

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून राष्‍ट्रीय वयोश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी नगर जिल्‍ह्यात झाली. जिल्‍ह्यातील ४५ हजार जेष्‍ठ नागरीकांना या योजनेचा थेट लाभ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्‍यामुळे झाला.या सर्व जेष्‍ठ नागरीकांचे पाठबळ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या पाठीशी भक्‍कमपणे उभे राहील असा विश्‍वास भाजपाचे तालुका अध्‍यक्ष संदीप नागवडे यांनी … Read more

डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा ‘मैं हू डॉन’ गाण्यावर तुफान डान्स ! व्हिडीओ झाला व्हायरल, पण, विखेंचा ईशारा कोणाला ? खासदार महोदय म्हणतात….

MP Sujay Vikhe Patil Viral News

MP Sujay Vikhe Patil Viral News : भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि भाजपाकडून या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आगामी लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. अजून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र उमेदवारांची नावे जाहीर होण्याआधी भाजपा आपल्या अनेक विद्यमान … Read more

खासदार सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! आम्ही साखर वाटून मते…

Ahmednagar Politics News : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गावच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना मंजूर करून त्याचे काम सुरू आहे, नगर एमआयडीसी येथे नवीन एमआयडीसी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पुढील एक वर्षांमध्ये सुमारे पाच हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ५० वर्षांच्या काळामध्ये विखे परिवाराने नेहमीच जनतेच्या प्रश्‍नावर काम … Read more

मुंबई – शिर्डी वंदे भारत रेल्वे पुणे अहमदनगर मार्गे सुरू करण्याची मागणी

Shirdi News

Maharashtra News : नव्याने सुरू होणारी मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत रेल्वे पुणे अहमदनगर मार्गे सुरू करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, खासदार सुजय विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांना फॅक्सद्वारे पाठविण्यात आले आहे. शिर्डीला जाण्यासाठी पुणे येथून केवळ एकच रेल्वे आहे … Read more

खासदार सुजय विखेंची ‘पलटी’, त्या विधानासंबंधी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Ahmednagar News :- अन्याय झाल्यावर दुसऱ्या पक्षात पलटी मारण्याच्या आपल्या आपल्या विधानावरून टीका सुरू झाल्यानं खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. प्रसारमाध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले होते, ‘ज्या पक्षात आम्हाला न्याय … Read more

मोठी बातमी : आता खासदार सुजय विखे करणार असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar Politics:- अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे नेहमीच वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले आहेत खासदार म्हणून संसदेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रश्न मांडताना त्यांनी आक्रमकपणा दाखवला आहे. तर वयोश्री योजने मधील वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात वयोवृद्ध नागरिकांमध्ये रमून जाऊन अगदी त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याशी अपुलीकने गप्पागोष्टी करणारे डॉक्टर … Read more

तर… काही दिवसांनी त्यांचे मंत्रीही वाईन पिऊन जिल्ह्यात बैठका घेतील..!

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते वाईन पिऊन माध्यमांसमोर बोलतात. वाईन विक्रीचा निर्णय न बदलल्यास काही दिवसांनी मंत्रीही वाईन पिऊन जिल्ह्यात बैठका घेतील, अशी खोचक टीका खा. डॉ. सुजय विखे यांनी सरकारवर केली आहे. खा. विखे आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. तेव्हा माध्यमांसमोर ते बोलत … Read more

तुम्ही खाल्ल्या मिठाला जागला नाहीत म्हणून नगर दक्षिणेत पराभव; विखेंचा राष्ट्रवादीला टोला

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-   लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वाकयुद्ध रंगले होते. त्याचे पडसाद आता मतदारसंघातही उमटत आहेत. विखेंच्या टीकेला उत्तर देताना सुळे यांनी खाल्ल्या मिठाला जाण्याची आमची संस्कृती आहे, असे सुनावले होते. त्यावरून आता विखे यांनी नाव न घेता टोला … Read more

गोरगरीबांच्‍या मिठाला आम्‍ही जागतो म्‍हणुनच सामान्‍य माणून आमच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो – खासदार डॉ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-   गोरगरीबांच्‍या मिठाला आम्‍ही जागतो म्‍हणुनच सामान्‍य माणून आमच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. त्‍याची पावती मोठ्या मताधिक्‍याच्‍या रुपाने आम्‍हाला मिळते असा टोला खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी लगावला. संसदेमध्‍ये सामान्‍य माणसाचीच बाजु आपण प्रामाणिकपणे मांडत असून, यावर कोन काय बोलतय याला मी फारस महत्‍व देत नसल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट … Read more

खासदार विखे म्हणाले…तहसिलदारांना निवेदन देत बसू नका; खासदार या नात्याने मला संपर्क करावा

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- नगर-मनमाड महामार्गाच्या साईड गटार नाल्यांचे काम सुरू आहे. त्यासंबंधी गावकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसमवेत कोल्हार येथे महामार्गाच्या कामावर समक्ष येऊन पाहणी केली. शेतकर्‍यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या. यावेळी विखे म्हणाले, या महामार्गाच्या बाबतीत अनेक लोक वेगवेगळी निवेदने देऊन कामाला अडथळे … Read more

जिल्हा बँकेच्या ‘ या’ संचालकास कोरोनाची लागण, म्हणाले…लक्षण नसतांनाही..

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक तथा कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः खा.विखे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. जिल्ह्यातील अनेक मंत्री, आमदार- खासदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री तथा राहता विधानसभा मतदार संघाचे … Read more

खा.सुजय विखे पाटील म्हणाले…दिलीप गांधींनी मदत केली नसती तर मी….

MP Sujay Vikhe Patil – नगर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी स्व. दिलीप गांधी प्रेरित सहकार पॅनलच्या सर्व 18 उमेदवारांच्या  प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती करून करण्यात आला. यावेळी माळीवाड्या पासून ढोल ताश्यांच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली काढण्यात आली. याप्रसंगी खासदार सुजय विखे यांनी मतदारांना एक आवाहन केले आहे. … Read more