मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ हायवेवर दुरुस्तीची कामे सुरू असल्याने दोन मार्गीका झाल्यात बंद, पर्यायी मार्ग कोणता?

Mumbai Pune Travel

Mumbai Pune Travel : मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि पुणे राज्याचे सांस्कृतिक राजधानी साहजिकच या दोन कॅपिटल शहरांमध्ये रोजाना हजारो प्रवासी बाय रोड प्रवास करत असतात. मुंबईहून पुण्याकडे तसेच सातारा कोल्हापूर आणि बेंगलोर या शहरांकडे जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्गाचा वापर केला जातो. हा हायवे कायमच वर्दळीचा राहिला आहे. या महामार्गावर कायमच वाहनांची गर्दी होत असते यामुळे … Read more

ब्रेकिंग ! समृद्धी महामार्गाच ठरल; शिर्डी ते मुंबईचा टप्पा ‘या’ महिन्यात खुला होणार, राज्य सरकारने दिल्यात MSRDC ला सूचना

maharashtra samruddhi mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्ग हा राज्याच्या एकात्मिक विकासासाठी गेम चेंजर सिद्ध होणार आहे. या महमार्गाच्या गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चा रंगल्या आहेत. या महामार्गाचा पहिला टप्पा मात्र प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. नागपूर ते शिर्डी असा हा पहिला टप्पा एकूण 501 किलोमीटरचा असून यामुळे नागपूर ते शिर्डी … Read more

पुणे-औरंगाबाद आणि पुणे-बेंगलोर ग्रीन फील्ड एक्सप्रेस-वेबाबत मोठं अपडेट ; ‘या’ दिवशी सुरू होणार प्रत्यक्ष भूसंपादन, पहा सविस्तर

Pune-Aurangabad Expressway

Pune Aurangabad Expressway : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंग रोड चे काम हाती घेतले आहे. या रिंग रोड मुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कृषी क्षेत्राला उद्योगाला चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय यामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी फुटणार आहे. या पुणे रिंग रोडच्या … Read more

अहमदनगर : जिल्ह्याच्या ‘या’ तालुक्यातील रस्ते कामासाठी आणखी 21 कोटी 75 लाखाचा निधी ; मागील आठवड्यातचं 32 कोटी 36 लाख मिळालेत

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेष फायद्याच्या ठरणाऱ्या महामार्गांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान राज्याच्या ग्रामीण भागातील रस्ते विकासाची कामे देखील आता वेग धरत असल्याचे चित्र आहे. यामध्ये नुकतेच एका आठवड्यापूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत निधीची तरतूद करून देण्यात आली आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून देखील ग्रामीण भागातील रस्ते … Read more

अरे वा…! आता महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरादरम्यान 15 मिनिटात प्रवास करता येणार ; 12km लांब अन 200 मीटर खोल बोगद्यासाठी 8,137 कोटींचा खर्च, पहा डिटेल्स

Goregaon-Mulund Link Road

Goregaon-Mulund Link Road : सध्या महाराष्ट्रात रस्ते विकास आणि पायाभूत सुविधा डेव्हलप करण्यासाठी शासन प्रशासनाने कंबर कसली आहे. खरं पाहता कोणत्याही विकसित देशाच्या विकासात तेथील रस्ते आणि पायाभूत सुविधा गेम चेंजर सिद्ध होत असतात. हेच कारण आहे की राज्यात सध्या वेगवेगळ्या महामार्गांचे, समुद्री पूलांचे, भुयारी मार्गांचे कामे हाती घेण्यात आले आहेत. मुंबई महानगर मध्ये देखील … Read more

मोठी बातमी ! 172 किमी लांब अन 22,000 कोटी खर्चाच्या पुणे रिंग रोडसाठी मूल्यांकन पूर्ण ; भूसंपादन लवकरच होणार सुरु, यासाठी स्वतंत्र कक्ष तयार

Pune Ring Road Latest News

Pune Ring Road : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड साठी अति महत्त्वाच्या पुणे रिंग रोड बाबत एक महत्त्वाची अशी माहिती समोर आली आहे. खरं पाहता पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान आता या रस्त्याच्या भूसंपादनासाठी गती दिली जात आहे. … Read more

ब्रेकिंग ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ दोन रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर ; आमदार निलेश लंकेच्या पाठपुराव्याला यश

Nagpur Ratnagiri National Highway

Ahmednagar Highway News : सध्या महाराष्ट्रात रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अर्थातच अहमदनगर जिल्ह्यातही रस्त्याच्या विकासकामांनी वेग धरला आहे. लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत असून यातून त्यांना निधी मंजूर होत आहे. दरम्यान आता जिल्हा नियोजन समितीकडून अहमदनगर जिल्ह्यातील दोन अतिशय महत्त्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला आहे. … Read more

Maharashtra New Expressway List : महाराष्ट्रात हे नवे रस्ते बनणार ! पहा तुमच्या जिल्ह्यातील माहिती

maharashtra news

Maharashtra New Expressway List :महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत करण्यास सुरवात केली आहे. खरं पाहता कोणत्याही विकसित प्रांतात तेथील दळणवळण व्यवस्था त्यां प्रांतातील विकासात मुख्य भूमिका बजावत असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात 5267 किलोमीटर लांबीचे महामार्गांचे जाळे विकसित केले जाणार आहे. यामुळे शहरा-शहरांमध्ये तसेच जिल्हा-जिल्ह्यातील अंतर कमी होण्यास … Read more

लई भारी योजना सरकार ! पुढील पाच वर्षात राज्यात 3 हजार किलोमीटरचे 10 महामार्ग तयार होणार ; 36 जिल्ह्यात बनणार रस्ते

Maharashtra Breaking

Maharashtra Breaking : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशात भारतमाला परियोजनेअंतर्गत देशात अनेक ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ची उभारणी केली जात आहे. या परियोजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात देखील महामार्ग तयार केले जात आहेत. दरम्यान आता महाराष्ट्र शासनाने देखील जिल्ह्या-जिल्ह्यातील अंतर कमी करण्यासाठी राज्यात 3 हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. याच्या माध्यमातून राज्यातील 36 जिल्हे … Read more

महाराष्ट्रात 5 हजार 300 किलोमीटरचे रस्ते होणार ! ‘या’ जिल्ह्यात तयार होतील महामार्ग, MSRDC ने आखला आराखडा ; डिटेल्स वाचा

maharashtra news

Maharashtra News : केंद्र शासनाने भारतमाला परीयोजनेअंतर्गत संपूर्ण देशात 3000 किलोमीटर रस्ते बांधण्याचे योजिले असून या अनुषंगाने महामार्गांचे काम प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येणारे सर्व महामार्ग हे ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार आहेत. दरम्यान आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी देखील महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे विकसित करण्यासाठी एक रोड मॅप किंवा आराखडा तयार … Read more