Mumbai Trans Harbour Link: ‘हा’ आहे भारतातील सर्वात मोठा समुद्रपूल! वाचा या सगळ्यात मोठ्या समुद्रीपुलाच्या महत्त्वाच्या गोष्टी

mumbai trans harbour link project

Mumbai Trans Harbour Link:- भारताची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई या शहरामध्ये अनेक पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू असून वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प खूप महत्त्वाचे आहेत. मुंबईमध्ये जी काही वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते ती समस्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प उभारले जात आहेत. अनेक रस्ते तसेच उड्डाणपूल व मेट्रो प्रकल्पांची कामे मुंबईत सुरू असून … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला सुरु होणार मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, पीएम मोदी करणार उदघाट्न

Mumbai Trans Harbour Link

Mumbai Trans Harbour Link : मुंबई राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. हे कॅपिटल शहर आपल्या वैभवासाठी संपूर्ण जगात ओळखले जाते. विशेष म्हणजे मुंबई शहराच्या वैभवगात आणखी भर पडणार आहे. मुंबई शहराची कनेक्टिव्हिटी आता आणखी सोपस्कार होणार आहे. आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे मुंबई बेट आणि नवी मुंबई थेट जोडले जाणार आहे. साहजिकच … Read more

आता मुंबई ते पुणे प्रवास फक्त 90 मिनिटात; देशातला सर्वात मोठा सागरी पूल ‘या’ दिवशी होणार सुरू

Mumbai Trans Harbour Link

Mumbai Trans Harbour Link : मुंबईकरांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता मुंबई शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश आहे. हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबई मधील अंतर कमी करण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. दरम्यान … Read more

देशातील सर्वात लांब बोगदा महाराष्ट्रात ! ‘या’ दोन शहरातील प्रवास फक्त 15 मिनिटात, 12 किलोमीटरच्या अंतरासाठी 14 हजार कोटींचा खर्च, पहा….

Indias Longest Tunnel In Maharashtra

Indias Longest Tunnel In Maharashtra : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहरात आणि उपनगरात वेगवेगळी विकासाची कामे केली जात आहेत. या अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण केले जात आहे. तसेच ठाणे ते बोरिवली या शहराचे अंतर कमी करण्यासाठी भूमिगत मार्गाचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. दरम्यान या ठाणे-बोरिवली टनेल … Read more

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर असणार ‘इतके’ टोल नाके, किती भरावा लागणार टोल?, पहा…..

Mumbai Trans Harbour Link News

Mumbai Trans Harbour Link News : मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळी रस्ते विकासाचे कामे केली जात आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश आहे. वास्तविक, हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबई मधील नागरिकांसाठी अति महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वाहतुकीचा बहुतांशी वेळ वाचणार आहे. मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवासासाठी हा मुंबई ट्रान्स हार्बर … Read more

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा ‘हा’ महत्त्वाचा टप्पा पूर्ण, ‘या’ महिन्यात सुरू होणार एमटीएचएल प्रकल्प

Mumbai Trans Harbour Link Update

Mumbai Trans Harbour Link Update : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प मुंबईच्या वैभवात भर घालण्यासाठी मोलाची भूमिका निभाऊ शकतो. शहरातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असून याचाच एक भाग म्हणून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या सागरी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एमएमआरडीएच्या माध्यमातून केले … Read more