अहिल्यानगरमध्ये आगामी निवडणुकांसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांची जोरदार तयारी, जिल्ह्यातील १२ नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील १२ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२५ पूर्वी या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिल्याने आता या निवडणुकांना गती मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुका २५९ ते २८७ नगरसेवकांच्या जागांसाठी होऊ शकतात, परंतु जुन्या की नव्या सदस्यसंख्येनुसार निवडणुका होतील, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. राजकीय पक्ष आणि … Read more

अखेर समोर आल सत्य ! काँग्रेसच्या नगरसेवकांनी ‘या’ भीतीपोटी केला भाजपमध्ये प्रवेश

श्रीरामपूर- श्रीरामपूरच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप घडला आहे. काँग्रेसचे १० ते १२ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करत काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रभागात काँग्रेसला मिळालेली पिछाडी आणि आगामी नगरपालिका निवडणुकीत यश मिळवण्याची खात्री यामुळे हे पक्षांतर घडल्याची चर्चा आहे. माजी नगराध्यक्षांसह अनेक दिग्गजांनी भाजपची वाट धरल्याने श्रीरामपूरच्या राजकारणात … Read more

Raj Thackeray : पत्रकार म्हणाला तुमची ब्लू फिल्म आलेय, मी म्हटलं तेच बरं झाले असतं, राज ठाकरेंनी सभाच गाजवली

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी महानगरपालिका निकडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मनसेचा 17 वा वर्धापन दिन ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले, मला एका पत्रकाराने विचारलं, तुमची ब्लू फिल्म जी आलेली आहे. मी म्हटलं, ती काढली असती, … Read more

ज्यादा द्याल ‘ताण’ तर उलटा घुसेल बाण !

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा होणार असून या सभेसाठी शिवसैनिकांकडून पुरेपूर बंदोबस्त करण्यात आला आहे. सभेपूर्वी औरंगाबादमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं देखील नियमावली जाहीर केली आहे. यामुळे आजच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेकडं विशेष लक्ष लागून आहे. तसेच … Read more

मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार, नितेश राणेंचा अजब दावा

मुंबई : राज्यामध्ये महापालिका निवडणुकांच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष (Political party) मैदानात उतरले आहेत. तसेच मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) काबीज करण्यासाठी पक्षांकडून प्रयत्न सुरु आहेत. अशातच आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार असा दावा केला असून त्यांनी शिवसेनेला पुन्हा टार्गेट केले आहे. नितेश राणे म्हणाले, हिंदुत्व आणि … Read more

शिवसेना नेत्याचं दिल्ली आणि मुंबई हिंसाचारावर मोठं वक्तव्य, म्‍हणाले ते दुर्दैवी आहे…

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप (BJP) दिल्ली आणि मुंबईत दंगलीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप करत शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी केंद्रातील सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आहे. सत्ताधारी पक्ष ज्या प्रकारे दोन मोठ्या शहरांमध्ये दंगलीचे वातावरण निर्माण करत आहे, ते दुर्दैवी आहे, असे राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. … Read more