अहमदनगर ब्रेकींग: ट्रकने दुचाकीला चिरडले; दोन ठार

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 AhmednagarLive24 :- नगर-मनमाड रोडवरील पत्रकार चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले. या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उद्धव तेलोरे व बाळकृष्ण तेलोरे अशी मयतांची नावे आहेत. दुचाकीवरील मयत हे पाथर्डी तालुक्यातील असल्याचे समजते. नगरच्या दिशेने येणार्‍या मालट्रकने दुचाकीला पत्रकार चौकात धडक दिली. दुचाकीवरील असलेल्या दोघांचा यामध्ये जागीच … Read more

आ. काळेंचा मतदारसंघातील विकासकामांशी कवडीचाही संबध नाही

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेल्या निधीतून राष्ट्रीय महामार्ग एनएच ७५२ जीचे कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून त्यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे, हे सर्वश्रुत असताना केवळ येऊ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरच्या धडकेत सायकलस्वार ठार

Ahmednagar breaking

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड मार्गावर श्रीरामपूर नाका परिसरात रस्ता ओलांडत असताना सायकल स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. कंटेनर(क्रमांक एच.आर 55 -ए-जी 5288)याने धडक दिल्याने सायकलस्वार राम वाघ(रा.प्रसादनगर, वय-४५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात समयी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पगारे, आदिनाथ … Read more