चोरट्यांचा सुळसुळाट : शेतात कामासाठी गेलेल्या शेतकर्‍याचे घर भरदिवसा फोडले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- मागील काही दिवसांपासून अनेक भागात भरदिवसा घरे फोडली जात आहेत. यात शेतात कामासाठी गेलेल्या शेतकर्‍याच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेली १८ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरुन नेल्याची घटना नगर तालुक्यातील देऊळगावसिद्धी येथे घडली. याबाबत भिवसेन साहेबराव बोरकर (रा.देऊळगावसिद्धी, ता.नगर) यांनी नगर … Read more

म्हणून नगर तालुक्यातील ‘त्या’ गावची सेवा सोसायटीची निवडणूक झाली रद्द; पुन्हा नव्याने प्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील सर्वात मोठी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी असलेल्या वाळकी सोसायटीची दि.६ मार्च रोजी होणारी निवडणूक रद्द झाली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे अकस्मात निधन झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता वाळकी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पुन्हा पहिल्या पासून सुरु होणार आहे. … Read more

अरे अरे! पतीच्या विरहाने पत्नीने सोडला प्राण ! नगर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  नवरा बायकोचे नाते एक असे नाते आहे, ज्यामध्ये दोन लोक आयुष्यभर एकमेकांशी नातं जोडतात. नवरा बायकोचं नातं प्रेमाशी जोडलेलं असत. या नात्यामध्ये प्रेम आणि भांडण दोन्ही असतं. ज्यामुळे हे नातं अधिक दृढ होतं. हे नाते जेवढे मजबूत असतात तेवढेच नाजूक देखील असतात. अशीच घटना नगर तालुक्यात घडली. बहिरवाडी … Read more

येथे दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट; दोन दिवसात चार चोरल्या

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- शहरासह, उपनगर व नगर तालुक्यातून दुचाकी, चारचाकी चोरीला जाण्याचे सत्र सुरूच असून दोन दिवसामध्ये चार दुचाकी चोरीला गेल्या असल्याच्या फिर्यादी संबंधीत पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावरील चाँदबीबी महालाजवळून तेजस किशोर उगले (रा. जेऊर ता. नेवासा) याची दुचाकी रविवारी सायंकाळी चोरीला गेली. उगले यांनी नगर तालुका पोलीस … Read more

भाजप सरकारमुळेच महावितरणची ‘ही’दुर्दशा राज्यमंत्री ना. तनपुरे यांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-   भाजप सरकारच्या काळात जरी वीज बिल वसुली झाली नसली तरी तत्कालीन राज्य सरकारने महावितरण कंपनीला तेवढ्या प्रमाणात अनुदान देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी हे अनुदान न दिल्यामुळे आज महावितरणची ही दुर्दशा झाली आहे.(Prajakt Tanpure) त्यावेळी थकबाकी जवळपास ३० हजार कोटींच्या घरात होती. भाजप सरकारने वितरण कंपनीला अनुदान दिले … Read more

पराभव झाला तरी समज आली नाही : ना.तनपुरे यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यात यापूर्वी दडपशाहीचे राजकारण करण्यात येत होते. परंतु आमच्याकडून फक्त विकासाचा दृष्टिकोन ठेवूनच राजकारण सुरू आहे. मात्र आमच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे उद्योग बंद करावेत.(Prajakt Tanpure) पराभव झाला तरी समज आली नाही, असा टोला ना. तनपुरे यांनी कर्डिले यांचे नाव न घेता लगावला. नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात ते … Read more