नगर अर्बनचे ठेकेदार व सभासद पुन्हा आक्रमक ! पोलिसांकडून कारवाईस टाळाटाळ

Nagar Urban Bank

नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ ठेवीदार व सभासदांच्या वतीने बुधवारी (दि. २२) पोलिस अधीक्षक कार्यालयावर आक्रोश व आसूड मोर्चा काढण्याचा इशारा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे सोमवारी देण्यात आला. नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण करून फॉरेन्सिक अहवाल उपलब्ध करून … Read more

नगर अर्बन बँकेला आगीची झळ, या गावात घडली घटना

Ahmednagar News:विविध कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या नगर अर्बन बँकेच्या काष्टी शाखेला रात्री आगीच झळ बसली. काष्टीत अर्बन बँकेची शाखा असलेल्या एका इमारतीतील दुकानाला आग लागली. ती पसरत बँकेच्या शाखेपर्यंत आली. पहाटे आग अटोक्यात आणण्यात यश आले असून यात नेमके किती नुकसान झाले हे अद्याप समोर आले नाही.श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर अर्बन बँकेची शाखा आहे. … Read more

Nagar Urban Bank: ‘अर्बन’च्या गैरव्यवहारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न; ‘या’ सभासदाने लावला गंभीर आरोप 

Nagar Urban Bank:  अहमदनगर (Ahmednagar) शहरातील सर्वात महत्वपूर्ण बँकापैकी एक असणारी बँक म्हणजे नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank)होय. या बँकेत मागच्या काही दिवसांपूर्वी अनेक कोट्यवधींचा गैरव्यवहार झाले आहे तसेच या बँकेची सुमारे ४६० कोटींची थकबाकी आहे. मात्र बँकेचा संचालक मंडळ या थकबाकी वसुलीसाठी काहीच प्रत्यन करत नाही उलट कर्जदारांना पाठिशी घालण्याचे काम संचालक करीत असल्याचा आरोप बॅंकेचे सभासद राजेंद्र चोपडा … Read more

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी महत्वाची बातमी ! पैसे मिळणार परत करावे लागेल हे काम !

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  नगरमधील १११ वर्षांपूर्वी स्थापन झालेली नगर अर्बन बँक काही वर्षापासून मल्टीस्टेट करण्यात आली आहे.गैरव्यवस्थापनामुळं डबघाईला आलेल्या नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेवर रिर्झव बँकेने निर्बंध लादले होते. निर्बंध लादल्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकले होते ठेवीदारांना ठेवी परत मिळवण्यासाठी डिपॉजिट गॅरंटी कॉरपोरेशनने प्रक्रिया सुरू केली आहे. त्या मुळे ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याचा … Read more

बिग ब्रेकिंग : नगर अर्बन बँकेवर आरबीआय कडून निर्बंध ! ‘ही’ रक्कम काढता येणार नाही!

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- नगर अर्बन बँकेवर भारतीय रिझर्व बँकेने पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून ठेवीदारांना दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. त्याच पद्धतीने बँकेच्या संचालक मंडळाला कोणतेही नवीन कर्ज मंजुरी, ऍडव्हान्स, गुंतवणूक करण्यासाठी बंधने आणली असून यासाठी रिझर्व बँकेची परवानगी घेणे गरजेचे असणार आहे. बँकेची येणाऱ्या काळात आर्थिक … Read more