Soybean Market Price : सोयाबीन बाजारभाव साडेपाच हजारावर…! वाढतील का सोयाबीन बाजारभाव?
Soybean Market Price : गेल्या दोन दिवसांपूर्वी नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सात हजार 111 रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी बाजार भाव मिळाला होता. यामुळे आगामी काळात सोयाबीनचे बाजार भाव (Soybean Bajarbhav) वाढतील अशी शेतकरी बांधवांची (Farmer) आशा होती. मात्र नागपूर एपीएमसीमध्ये (Nagpur Apmc) दुसऱ्याचं दिवशी सोयाबीनच्या बाजार भावात (Soybean Rate) मोठी पडझड झाली. … Read more