उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्याकडून कर्जत च्या जनतेचा विश्वास घात

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांच्या चौक सुशोभीकरण व विकास कामात भ्रष्टाचार व काही कामे न करता पैसे खर्च दाखवून उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी कर्जत च्या जनतेचा विश्वास घात केल्याचा आरोप नगरसेवक सचिन घुले यांनी पत्रकार परिषदेत केला.  या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेत्या … Read more

आमदार रोहित पवार हे आव्हान स्वीकारणार ?

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :   आ.रोहित पवार यांनी महापुरुषांच्या स्मारकासाठी वळवलेला निधी या मुख्य विषयाला बगल देत त्यांनी शहरातील पाच चौकात साडे अडोतीस लाख रुपये काढले असल्याचा जो आरोप केला आहे, तो पूर्णत: खोटा असून कोणीतरी दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे केला आहे, असा आरोप उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी करत त्याच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीकडून … Read more

उपनगराध्यक्ष नामदेव राऊत हे केवळ भ्रष्टाचार लपवण्यासाठी….

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : उपनगराध्यक्ष राऊत यांनी महापुरुषांचे नाव घेऊन आरोप केले, यात तथ्य नाही. त्यांना स्मारकच बांधायचे होते, तर त्यांनी दोन वर्षापूर्वी निधी मंजूर असताना का बांधले नाही. बाजारतळ येथे अनाधिकृत शॉपिंग गाळे बांधून किती बेरोजगारांना दिले? अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक जागा असताना का केले नाही. कापरेवाडी चौक सुशोभिकरण का … Read more

दुसऱ्यासाठी किती दिवस झटायचे, आपला माणूस आमदार झाला पाहिजे !

कर्जत :- नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या महासंग्राम युवा मंचचा आज कर्जत येथे संकल्प महामेळावा होत आहे. कर्जत व जामखेड शाखांच्या वतीने होत असलेल्या मेळाव्यातून राऊत हे फक्त शक्तिप्रदर्शन करणार की कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारी करणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राऊत यांच्या मेळाव्याकडे मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे. महासंग्राम युवा मंच हे नामदेव … Read more

कर्जत – जामखेड ‘ मध्ये नगराध्यक्ष राऊत निवडणूक लढविणार ?

कर्जत : प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी महासंग्राम युवा मंचच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील समर्थकांचा ९ सप्टेंबरला कर्जतमध्ये संकल्प मेळावा आयोजित केला आहे. त्यावेळी ते विधानसभा निवडणुकीची भूमिका जाहीर करणार आहेत. राऊत निवडणुकीत उतरल्यास पालकमंत्री राम शिंदे यांच्यासमोरील अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे. राऊत हे मुळचे शिवसैनिक आहेत. काही काळ राष्ट्रवादीतही ते गेले होते. … Read more