Farmer Jugaad: एक लिटर डिझेलच्या खर्चात होईल दोन एकरची कोळपणी! पहा शेतकऱ्याचा हा अनोखा जुगाड

jugaad kolpani yantra

Farmer Jugaad:-शेती करत असताना बऱ्याच कामांसाठी आता यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने वेळ आणि पैसा दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते व काम देखील वेळेत पूर्ण होते. परंतु जर आपण बऱ्याच यंत्रांचा विचार केला तर त्यांच्या किमती जास्त असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला अशी यंत्र घेणे परवडत नाही. त्यामुळे बरेच शेतकरी अनेक प्रकारचे शक्कल लढवतात व घरच्या … Read more

नांदेडच्या इंजिनीयर दांपत्याने नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र, सुरू केली शेवग्याची शेती; शेवग्याचा पाला विकून कमवला लाखोंचा नफा, वाचा…

Farmer Success Story

Farmer Success Story : अलीकडे शेतीऐवजी नोकरीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. याच महत्त्वाचा कारण म्हणजे बागायतदार तरुणांना आता लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलगा शेती करतो म्हटलं की लोक नाक मुरडतात. तरुण शेतकरी लग्नाळू मुलांना मुली मिळत नसल्याने शेती ऐवजी नोकरी किंवा उद्योगधंद्यात मुलं आपलं नशीब आजमावत आहेत. नोकरीमध्ये मन रमत नसतांनाही नोकरी करत आहेत. … Read more

नांदेडच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कोरडवाहू जमिनीवर सुरू केली पेरूची शेती; एकरी 120 टन उत्पादनाची साधली किमया, बनला लखपती

success story

Success Story : शेती हा एक सर्वस्वी निसर्गावर आधारित व्यवसाय आहे. या व्यवसायात पदोपदी आव्हाने शेतकऱ्यांच्या पुढ्यात येत असतात. यामध्ये नैसर्गिक आव्हाने आहेत, तसेच शासनाचे कुचकामी धोरणे देखील शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहेत. अनेकदा शासनाकडून सामान्य जनतेसाठी आणि मध्यमवर्गीयांच्या हितासाठी असे काही निर्णय घेतले जातात जे बळीराजासाठी अतिशय घातक ठरतात आणि यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो. शासनाच्या … Read more

नांदेडच्या MBA ‘शेती’वाल्याचा नादखुळा ! एका एकरात ‘या’ जातीच्या पेरूची सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली; 4 लाखांची कमाई झाली

success story

Success Story : मराठवाडा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते भयान दुष्काळाचे आणि शेतकरी आत्महत्याच हृदय विदारक चित्र. पण मराठवाड्याचे हे वास्तव आता नवयुवकांनी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नवयुवक तरुण शेतकऱ्यांनी आता भयान दुष्काळाचा सामना करत नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेतीमधून लाखोंची कमाई करण्याची किमया साधण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्यातील अनेक तरुणांनी शेतीमधल्या आपल्या नाविन्यपूर्ण … Read more

जिद्द असावी तर अशी ! वयोवृद्ध शेतकरी दांपत्याने शेतीमध्ये केला नाविन्यपूर्ण प्रयोग; खडकाळ माळरानावर फुलवली चीकुची बाग, वाचा ही आगळी-वेगळी यशोगाथा

farmer success story

Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक तसेच सुलतानी संकटांमुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. परिस्थिती आता हाताबाहेर जात असून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषता मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागात शेतकरी आत्महत्येची दाहकता सर्वाधिक असून यामुळे महाराष्ट्राच्या गौरवमयी इतिहासावर कलंक लागला आहे. … Read more