Maharashtra Weather Forecast: राज्यात हवामान बिघडणार ! अहमदनगर, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Imd Rain Alert

Maharashtra Weather Forecast:  एप्रिल 2023 मध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच आता आम्ही तुम्हाला सांगतो हवामान विभागाने पुन्हा एकदा मे 2023 मध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही उपनगरांमध्ये हलका पाऊसही … Read more

अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शिंदे सरकारने दिली 63 कोटींची मदत; केव्हा खात्यात जमा होणार? पहा…..

agriculture news

Agriculture News : राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झाले आहे. रब्बी हंगामातील पीक पूर्णतः वाया गेले असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका यामुळे बसला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. यानुसार पंचनामे … Read more

प्रेरणादायी ! पतीनिधनाच्या शोकातून सावरत कल्पनाताईंनी साकारलं शेतीमध्ये अकल्पनीय यश; वेगवेगळ्या प्रयोगातून कमवलेत लाखों, वाचा ही जिद्दीची कहाणी

success story

Success Story : शेतीमध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. त्यासोबतच अनेक पारिवारिक संकटे देखील शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभे असतात. या संकटातून मात्र बळीराजा नेहमीच खंबीरपणे नवीन मार्ग शोधत लढत राहतो. अशीच एक प्रेरणादायी कहानी समोर येत आहे ती नंदुरबार जिल्ह्यातून. खरं पाहता, शेती व्यवसायात अलीकडे स्त्रियांनी मोठी अभूतपूर्व कामगिरी करून दाखवली आहे. ही कहानी देखील … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ तारखेपासून होणार नवीन हंगामासाठी पीक कर्ज वाटप; मिळणार ‘इतक्या’ लाखांचं कर्ज

pik karj 2023

Pik Karj 2023 : राज्यात सध्या रब्बी हंगामाचे पीक अंतिम टप्प्यात आले असून काही ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची काढणी देखील सुरू झाली आहे. साहजिकच आता आगामी काही दिवसात शेतकरी बांधवांकडून पुढील हंगामासाठी तयारी केली जाणार आहे. दरम्यान आता धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी कामाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना … Read more

Sugarcane Farming : शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग ! उसाच्या पिकात लबाड सोयाबीनचं आंतरपीक

sugarcane farming

Sugarcane Farming : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव शेतीमध्ये कायमच वेगवेगळे प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सारंखेडा येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने उसाच्या पिकात लबाड सोयाबीन आंतरपीक म्हणून घेण्याचा प्रयोग केला आहे. पंकज रावल असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी खरीप हंगामात आपल्या सहा एकर शेत जमिनीवर सोयाबीनची पेरणी … Read more

वाढत्या तापमानाचा फटका पपई पिकावर; काय आहेत कृषी तज्ञांचे सल्ले..! जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi news :- ह्या वर्षी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सध्या वाढत्या तापमानाचा पपई उत्पादनावर परिणाम दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर आता त्यात आणखी वाढत्या तापमानाची भर पडली आहे. तर वाढत्या तापमानामुळे … Read more