राष्ट्रवादीच्या बैठकीला अनेकांची दांडी; पक्षनिरीक्षक म्हणाले….
अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- आगामी नगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी अहमदनगर येथील पक्ष भवनात ठेवली होती. मात्र या बैठकीला अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दांडी मारली. याबाबतची जाहिर नाराजी पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी भाषणातून व्यक्त केली. 10 नगर पालिकेच्या निवडणूक आढावा बैठकीला महिला व युवकांची उपस्थितीती कमी असल्याने … Read more